नैसर्गिक किटकनाशक घरच्या घरी तयार करा !
नैसर्गिक किटकनाशक अग्नीअस्त्र आणि निमास्त्र घरच्या घरी कसे बनवावे तसेच त्याचा वापर कसा करावा हे अवश्य वाचा
नैसर्गिक किटकनाशक अग्नीअस्त्र आणि निमास्त्र घरच्या घरी कसे बनवावे तसेच त्याचा वापर कसा करावा हे अवश्य वाचा
सनातनच्या साधकांनी डॉ. पंड्या यांना ‘धर्मशिक्षा फलक’ हा हिंदी भाषेतील ग्रंथ भेट दिला. ग्रंथाचे मुखपृष्ठ पाहून गौरवोद्गार काढतांना डॉ. पंड्या म्हणाले, ‘‘अतिशय सुंदर, महत्त्वाचा संदेश देणारे आणि अर्थपूर्ण मुखपृष्ठ आहे.’’
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) 2 ते 7 जानेवारी 2023 दरम्यान गोव्यात राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनासाठी आज (दि.02) सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Dr. Mohan Bhagwat) गोव्यात दाखल झाले आहेत.
धर्मजागृतीच्या उद्देशाने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘सनातन पंचांगा’च्या हिंदी भाषेतील आवृत्तीचे, तसेच हिंदी आवृत्तीच्या ‘अँड्रॉईड अॅप’ आणि ‘अॅपल अॅप’चे प्रकाशन जयपूर येथे आयोजित सुप्रसिद्ध ‘ज्ञानम्’ महोत्सवात करण्यात आले.
भारतात रत्नांचा उपयोग प्राचीन काळापासून होत आला आहे. प्राचीन ऋषी, ज्योतिषी, वैद्याचार्य आदींनी त्यांच्या ग्रंथांमध्ये ‘रत्नांचे गुणधर्म आणि उपयोग’ यासंबंधी विवेचन केले आहे. ज्योतिषशास्त्रात ग्रहदोषांच्या निवारणासाठी रत्नांचा उपयोग केला जातो. रत्ने धारण करण्यामागील उद्देश आणि त्यांचा उपयोग या लेखाद्वारे समजून घेऊया.
भोसरी (पुणे) येथील ‘कामधेनू महोत्सव’ अर्थात् ‘विश्व गो परिषदे’च्या द्वितीय दिवशी महोत्सवाच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या सनातनच्या ग्रंथ-उत्पादन प्रदर्शनास जिज्ञासूंनी भेटी दिल्या.
गेल्या काही वर्षांपासून अनेक हिंदु तरुणी देशभरात लव्ह जिहादला बळी पडल्या आहेत. लव्ह जिहादचे नियोजनबद्ध षड्यंत्र पहाता आणखी हिंदु युवती याला बळी पडतील. ‘लव्ह जिहाद’सह विविध आघात रोखण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे, असे आवाहन सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत यांनी केले.
शनि ग्रहाची ‘साडेसाती’ म्हटली की सामान्यतः आपल्याला भीती वाटते. ‘माझा वाईट काळ चालू होणार, संकटांची मालिका चालू होणार’, इत्यादी विचार मनात येतात; परंतु साडेसाती सर्वथा अनिष्ट नसते. या लेखाद्वारे ‘साडेसाती म्हणजे काय आणि साडेसाती असतांना आपल्याला काय लाभ होऊ शकतात’, याविषयी जाणून घेऊया.
पेण येथील ‘चामुंडा ज्वेलर्स’चे मालक श्री. वरदी सिंह परमार आणि ‘भारतीय ॲल्युमिनियम’चे मालक श्री. अमर सिंह परमार यांनी नुकतीच देवद (पनवेल) येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. ते दोघेही हिंदुत्वनिष्ठ असून राष्ट्र-धर्म कार्यात वेळोवेळी सहभागी होतात.
निधर्मीवादाच्या विळख्यात अडकलेल्या बहुसंख्य हिंदूंना लव्ह जिहाद, हलाल जिहाद, भूमी जिहाद अशा निरनिराळ्या जिहादी प्रकरणांना प्रतिदिन बळी पडावे लागत आहे, तर अखंड सावधान राहून सर्वांनी एकत्रित येऊन हिंदु राष्ट्रासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची सिद्धता ठेवा.