
म्हापसा, गोवा – सकाळ वृत्तपत्र समूहाचे मालक तथा म्हापसा गोवा येथील सोमयाग यज्ञाचे यजमान श्री. अभिजीत पवार त्यांच्याशी भेट झाल्यानंतर त्यांना सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. चेतन राजहंस यांनी सनातन निर्मित भगवान श्रीकृष्णाची सात्त्विक प्रतिमा भेट दिली.