धार्मिक उत्सव

निश्चितपणे आल्हाद उत्पन्न करणारा व्यापार, म्हणजे उद्योग, तोच उत्सव होय.’ (शब्दकल्पद्रुम). उत्सवाच्या दिवशी त्या त्या देवता अधिक कार्यरत असतात.

देवदिवाळी

कुलस्वामी, कुलस्वामिनी आणि इष्टदेवता यांच्याखेरीज अन्य देवतांचे पूजन करून त्यांना त्यांच्या मानाचा भाग पोहोचविण्याचे कर्तव्य देवदिवाळी या दिवशी पार पाडले जाते.

तुळशी विवाह

तुळशी विवाह हा सण साजरा करण्याची पद्धत तसेच या सणाची वैशिष्ट्ये यांविषयी लेखात माहिती देण्यात आली आहे.

सनातनचे ९ वे संत पू. सदानंद (बाबा) नाईक !

सनातनचे ९ वे संत पू. सदानंद (बाबा) नाईक यांनी संत झाल्यावर व्यक्त केलेले मनोगत, त्यांच्या साधनेचा प्रवास, त्यांच्या साधनेच्या प्रवासातील त्यांनी सांगितलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे, त्यांच्याविषयी त्यांच्या मुलीला जाणवलेली सूत्रे इत्यादी विषयी जाणून घेऊया.

सनातन कार्य

अध्यात्मप्रसार करण्यासह समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण अन् धर्मजागृती यांविषयी ‘सनातन संस्था’ विविध उपक्रम राबवते.

दत्त जयंती

दत्त जयंतीला दत्ततत्त्व हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत १००० पटीने कार्यरत असते.

विवाहसोहळ्यात धर्मप्रसार कसा करावा ?

विवाहसोहळ्याच्या निमित्ताने नातेवाईक, मित्रमंडळी यांची सतत आपल्याकडे ये-जा असते. या संधीचा लाभ घेऊन आपण धर्मप्रसार करू शकतो. त्यासाठी कोणत्या कृती करायच्या, त्या खाली दिल्या आहेत.

नवरात्र

नवरात्र हे देवीचे व्रत असून महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी हे व्रत कुलाचार म्हणूनसुद्धा पाळले जाते. नऊ दिवस व्रतस्थ राहून देवीची आराधना केली जाते.