तुळशीविवाहाचा पूर्णपणे सुकलेल्या तुळशीवर होणारा परिणाम : यू.टी.एस्. उपकरणाद्वारे अभ्यास
‘तुळशीविवाहाचा तुळशीवर काय परिणाम होतो ?’, याचा वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यास करण्यासाठी ११.११.२०१६ आणि १२.११.२०१६ या दिवशी गोव्यातील सनातन आश्रमात ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाच्या साहाय्याने चाचणी घेण्यात आली. या चाचणीची निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.
