श्री गणेशचतुर्थीला केलेल्या श्री गणेशपूजनातून पुष्कळ चैतन्य निर्माण होणे आणि त्यामुळे पूजकाला, तसेच पुरोहितांना आध्यात्मिक स्तरावर लाभ होणे
‘हिंदु धर्मात सांगितलेल्या सिद्धीविनायक व्रताच्या पूजाविधीतून प्रक्षेपित झालेल्या चैतन्याचा पूजकाला, तसेच पूजाविधी सांगणा-या पुरोहितांना आध्यात्मिक स्तरावर लाभ झाला’, तसेच ‘श्री गणेशमूर्तीचे वहात्या पाण्यात विसर्जन करणे आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायी आहे’, हे या वैज्ञानिक चाचणीतून स्पष्ट झाले.’