परात्पर गुरु डॉ.जयंत आठवले यांच्या डोक्यावरील केसांच्या आकारात पालट होण्यामागील आध्यात्मिक कारणमीमांसा !

संतांच्या चरणांतून सर्वाधिक चैतन्याचे प्रक्षेपण होत असते.त्याप्रमाणे अवतारी कार्य करत असलेल्या परात्पर गुरु डॉक्टरांच्या डोक्यावरील केसांच्या मुळातून समष्टीसाठी आवश्यक चैतन्य प्रक्षेपित होत असते.

परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांना उरलेले अवतारी कार्य पूर्ण करण्यासाठी अजून जन्म घ्यावे लागणार असण्यामागील अध्यात्मशास्त्र

‘परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या अवतारी कार्याची व्याप्ती पुष्कळ आहे. ईश्वरी नियोजनाप्रमाणे त्यांच्याकडून या जन्मी ७० टक्के आणि पुढील जन्मी उर्वरित ३० टक्के अवतारी कार्य होणार आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांची खोली आणि परिसरातील वृक्ष यांच्यावर झालेली वाईट शक्तींची आक्रमणे

वर्ष १९८९ पासून आजपर्यंत परात्पर गुरु डॉक्टरांच्या जीवनात अनेक महामृत्यूयोग आले. वर्ष २००९ मधील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा महामृत्यूयोग खडतर होता. त्याचा परिणाम त्यांच्या निवास कक्षाच्या परिसरातील वृक्षांवर दिसून आला.

केवळ साधकच नव्हे, तर प्राणी, पशू आणि पक्षी यांच्यावरही प्रीतीचा वर्षाव करून त्यांना आपलेसे करणारी प.पू. गुरुमाऊली !

एके दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील हस्तप्रक्षालन पात्राच्या (बेसिनच्या) ठिकाणी एक फुलपाखरू येऊन बसले होते. ते फुलपाखरू ३ दिवस तसेच बसून होते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी काढलेली टक्केवारी आणि उपकरणांद्वारे केलेले परीक्षण यांत साम्य असणे, ही त्यांच्या द्रष्टेपणाची प्रचीती !

वर्ष २००० पूर्वी साधक-चित्रकारांनी संगणकाद्वारे श्री गणपतीचे चित्र काढण्यास आरंभ केला आणि त्यांनी वर्ष २०१२ पर्यंत श्री गणपतीची एकूण ६ चित्रे प्रकाशित केली. प्रथम प्रकाशित केलेल्या चित्रात गणपतितत्त्व ४ टक्के आले असल्याचे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सूक्ष्मातील ज्ञानाद्वारे सांगितले.

प.पू. डॉ. आठवले यांची खोली आणि त्यांच्याशी संबंधित वस्तू यांत झालेले बुद्धीअगम्य पालट !

परात्पर गुरु डॉ. आठवले हे समष्टी गुरु आणि जगद्गुरु असल्यामुळे त्यांचे अवतारी कार्य संपूर्ण ब्रह्मांडात चालू असते.

फणसाचा हंगाम नसतांनाही परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीमध्ये फणसाच्या गर्‍यांप्रमाणे गोड सुगंध येण्यामागील शास्त्र

गंधाची उत्पत्ती हे कार्य आणि निर्मितीदर्शक क्रिया दर्शवते. प्रतिकूल काळात अनुकूलतेचे बीज उत्पन्न करणे, हे गंधाच्या निर्मितीचे कारण आहे. पृथ्वी आणि आप तत्त्वांच्या संयोगाने फणसाच्या ग-याप्रमाणे गोड गंधाची निर्मिती होते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या गतजन्मांतील घडामोडी आणि त्यांचा टप्प्याटप्प्याने घडलेला आध्यात्मिक प्रवास !

मागील जन्मांपैकी ज्या जन्मांत परात्पर गुरु डॉक्टरांच्या जीवनाला कलाटणी मिळाली, असे जन्म आणि त्यात घडलेले प्रसंग यांविषयीचे विश्‍लेषण सदर लेखात दिले आहे.

महर्षि आणि गुरुतत्त्व यांनी प.पू. डॉ. आठवले संकलित सनातनच्या ग्रंथांना वेद असे संबोधणे

गुरुकृपायोग हा साक्षात् विष्णूने पृथ्वीवरील जिवांची जलद आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी निर्मिलेला योग आहे. गुरुकृपायोगाची निर्मिती श्री विष्णूच्या नाभीतून झाली आहे.

ग्रंथसेवेच्या संदर्भात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे घडलेले गुणदर्शन

परात्पर गुरु पदावर पोचलेल्या महान विभूतीचे सूक्ष्मातून एवढे प्रचंड कार्य चालू असतांना त्या विभूतीला खरं तर स्थूलातून कार्य करण्याची काहीच आवश्यकता नसते. मात्र परात्पर गुरु डॉक्टर स्वतःच्या आचरणातूनही साधकांपुढे आदर्श निर्माण करत आहेत !