महत्त्वाच्या औषधी वनस्पतींची घरगुती स्तरावर लागवड कशी करावी ? भाग – २

या लेखात आपण निर्गुंडी, शेवगा, गवती चहा, दूर्वा, पानवेल (विड्याच्या पानांची वेल) आणि आघाडा यांच्याविषयीची माहिती वाचूया.

महत्त्वाच्या औषधी वनस्पतींची घरगुती स्तरावर लागवड कशी करावी ? भाग – १

औषधी वनस्पतींची संख्या अगणित आहे. अशा वेळी कोणत्या वनस्पती लावाव्यात ? असा प्रश्न पडू शकतो. प्रस्तुत लेखात काही महत्त्वाच्या औषधी वनस्पतींची घरगुती स्तरावर लागवड कशी करावी ?, याविषयी माहिती दिली आहे. या वनस्पती लागवड केल्याच्या साधारण ३ मासांपासून त्या औषधांसाठी वापरता येण्यासारख्या आहेत.

आयुर्वेदानुसार महामारीची कारणे आणि उपाययोजना !

महामारी म्हणजे अनेक लोकांना तथा जनसमुदायाला मृत्यूमुखी पाडण्यासाठी गंभीर स्वरूप धारण केलेला आजार किंवा व्याधी. गावांत, जिल्ह्यांत, राज्यांत, देशात किंवा भूखंडात रहाणार्‍या सर्वच लोकांना अशा व्याधीस सामोरे जावे लागते. कोणताही आजार किंवा व्याधी यांच्या कारणांची विभागणी साधारण तथा असाधारण या दोन वर्गांत केली जाते.

आनंदी जीवनासाठी आयुर्वेद समजून घ्या !

जागतिक आरोग्य संघटनेचीही आरोग्याविषयीची व्याख्या केवळ ‘रोग नसणे म्हणजे आरोग्य’ अशी नसून सर्वतोपरी म्हणजेच ‘शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्य, म्हणजे सुखसंवेदना अनुभवण्याची अवस्था म्हणजे आरोग्य’, अशी आहे.

मोठ्या आजारांवरील आयुर्वेदातील औषधे !

हृदरोग, दमा, खोकला यांवर पुष्करमूळाचे चूर्ण मधासमवेत घ्यावे बकुळीच्या फुलांचा हार घालावा, तसेच बकुळीच्या सालीचा काढा प्यावा.

आयुर्वेदाची अनमोल देणगी अनेक रोगांवर उपयुक्त औषधी !

आता जगामध्ये आयुर्वेदाला मोठ्या प्रमाणावर मान्यता मिळत असतांना भारतियांनीही डोळे उघडून आयुर्वेदाचा पुरस्कार करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी अनेक रोगांवर उपयुक्त असणार्‍या काही वनस्पती किंवा फळे यांचे उपयोग येथे पाहूया.