नामजपाचे लाभ (सर्वसाधारण, शरीरशास्त्र आणि मानसशास्त्रदृष्ट्या)

या लेखात आपण नामाने जीवन कसे सुधारू शकते; तसेच मनाची एकाग्रता साध्य करण्यात आणि मनोविकारांवरील उपचार म्हणून नाम कसे उपयुक्त ठरते इत्यादी सूत्रेही पहाणार आहोत.

अंतकाळ आणि नामस्मरण

‘मृत्यूसमयी मुखात हरिनाम असावे’, असे संतांनी म्हटलेले आहे. या लेखातून आपण हे सूत्र सविस्तररीत्या जाणून घेऊया.

नामजप : परिपूर्ण साधना

‘यज्ञानां जपयज्ञोस्मि ।’ अर्थात ‘कलियुगात सर्व यज्ञात ‘मी’ जपयज्ञात आहे.’ भगवान श्रीकृष्णाने महाभारतात सांगितलेले हे वचन नामाचे महत्त्व स्पष्ट करते.

नामसंकीर्तनयोग आणि त्याची वैशिष्ट्ये

‘संकीर्तन’ म्हणजे स्तुती, गौरव किंवा ईश्वरनामोच्चारण. ‘नामसंकीर्तनयोग’ म्हणजे नामजपाच्या माध्यमातून योग साधणे. जप म्हणजे एखादे अक्षर, शब्द, मंत्र किंवा वाक्य पुनःपुन्हा म्हणत रहाणे.

नामजप कोणता करावा ?

योग्य नामजप कोणता, तो कसा करावा, नामजपाचे महत्त्व आणि नामजपाचे टप्पे याची माहिती येथे देण्यात आली आहे.