सत्संग

सत्संग : साधकाला स‌त्‌मध्ये ठेवणारे आणि ईश्‍वराकडे नेणारे माध्यम ! त्याविषयी या लेखात जाणून घेऊया !

सत्सेवा म्हणजे काय ?

ईश्‍वराच्या सगुण आणि निर्गुण रूपाची सेवा म्हणजे सत्सेवा ! या लेखात आपण ईश्‍वरप्राप्तीसाठी साधना करणार्‍या साधकाच्या दृष्टीने सत्सेवेचे महत्त्व जाणून घेऊया !

सत्‌साठी त्याग : ईश्‍वराप्रती समर्पण वाढवणारा तन, मन अन् धन यांचा त्याग !

‘ईश्वरप्राप्तीसाठी साधना करतांना एकाच वेळी सर्वस्वाचा त्याग करणे शक्य नसते; पण टप्प्याटप्प्याने तन, मन, धनाचा त्याग करू शकतो.

आध्यात्मिक प्रगतीसाठी साहाय्यभूत असलेली ‘स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया’ !

स्वभावदोष असलेली व्यक्‍ती ईश्‍वराशी कधीही एकरूप होऊ शकत नाही. यासाठी प्रत्येकानेच स्वभावदोष दूर करण्यासाठी प्रयत्‍न करणे आवश्यक असते.

वास्तूला दृष्ट लागते म्हणजे काय होते ?

व्यक्तीला जशी दृष्ट लागते, तशी वास्तूलाही दृष्ट लागते. वास्तूला दृष्ट लागल्यामुळे वास्तूत रहाणा-यांना विविध त्रास होतात.

मानसपूजा

मानसपूजेची व्याख्या, महत्त्व आणि मानसपूजा कशी करावी याचे उदाहरण येथे पाहूया.

दानाचे महत्त्व

दान केल्यामुळे समष्टी पुण्य वाढणे, ईश्‍वरावरील श्रद्धा वाढणे, त्यागाची भावना निर्माण होणे, हे लाभ होतात.