‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे गुजरातचे मुख्यमंत्री भूपेनभाई पटेल यांना निमंत्रण !
सनातन संस्थेच्या वतीने गोवा येथे होणार्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे गुजरातचे मुख्यमंत्री श्री. भूपेनभाई पटेल यांना निमंत्रण देण्यात आले.
सनातन संस्थेच्या वतीने गोवा येथे होणार्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे गुजरातचे मुख्यमंत्री श्री. भूपेनभाई पटेल यांना निमंत्रण देण्यात आले.
नातन संस्थेच्या वतीने गोवा येथे होणार्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’ला उपस्थित रहाण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’चे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांचा गोवा येथे होणार्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’निमित्त शुभसंदेश !
सनातन संस्थेचा रौप्य महोत्सव, तसेच सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८३ वा जन्मोत्सव यांच्या निमित्ताने १७ ते १९ मे या कालावधीत सनातन संस्थेच्या वतीने गोवा येथे होणार्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे देहलीचे कला आणि संस्कृती मंत्री श्री. कपिल मिश्रा यांना निमंत्रण
सनातन संस्थेचे चांगले कार्य चालू आहे. या कार्याबद्दल तुमचे अभिनंदन ! अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून अधिकाधिक हिंदूंना संघटित करा, असा आशीर्वाद उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांनी सनातन संस्थेला दिला.
१७ मे ते १९ मे २०२५ या कालावधीत गोव्यात होणार्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे निमंत्रण दिल्यानंतर त्यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना पत्र लिहून त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
महोत्सवाच्या स्वागत समितीचे सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी देहली येथे संरक्षण राज्यमंत्री श्री. संजय सेठ यांना ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे निमंत्रण दिले. त्यांनी महोत्सवाला उपस्थित रहाणार असल्याचे सांगितले.
गोवा येथे १७ ते १९ मे या कालावधीत ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेण्यात आली.
आमदार ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज देहूकर म्हणाले की, सनातन संस्थेचे कार्य पुष्कळ मोठे आहे. आजच्या काळात राष्ट्र आणि धर्म यांसाठी आध्यात्मिक स्तरावर कार्य करणे पुष्कळ मोठी गोष्ट आहे.
‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या SanatanRashtraShankhnad.in या इंग्रजी भाषेतील संकेतस्थळाचे उद्घाटन गोवा राज्याचे मुख्यमंत्री श्री. प्रमोद सावंत यांच्या हस्ते पर्वरी येथील मुख्यमंत्री कार्यालयात करण्यात आले.