प्रतिदिन पुढील आध्यात्मिक उपाय गांभीर्याने करा !
‘सध्या सर्वत्र प्रतिकूल परिस्थिती उद्भवली आहे. या काळात प्रतिदिन पुढील आध्यात्मिक उपाय होतील, असे साधकांनी पहावे.
‘सध्या सर्वत्र प्रतिकूल परिस्थिती उद्भवली आहे. या काळात प्रतिदिन पुढील आध्यात्मिक उपाय होतील, असे साधकांनी पहावे.
मुंबई जिल्ह्यातील सनातनचे साधक, तसेच हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनीही आपापल्या घरी दीप प्रज्वलित करून ‘अंधकाररूपी कलियुगातून रामराज्यरूपी प्रकाशाकडे वाटचाल व्हावी’, अशी प्रार्थना केली.
‘तेल किंवा तूप यांचा दिवा लावल्याने वातावरण स्वच्छ, रोगमुक्त होते आणि वातावरणात हलकेपणा येतो’, असे भारतातील विविध वैज्ञानिक संस्थांमधील तज्ञांनी म्हटले आहे.
‘सनातन डॉट ऑर्ग’ या संकेतस्थळाच्या माध्यमातून फेब्रुवारी २०२० मध्ये झालेले सनातन संस्थेचे अध्यात्मप्रसाराचे कार्य !
३.४.२०२० या दिवशी सकाळी ९ वाजता पंतप्रधान मोदी यांनी भारतीय जनतेला पुढील आवाहन केले, ‘५.४.२०२० या दिवशी रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी घरातील सर्व दिवे बंद करून तेलाचा दिवा, मेणबत्ती, भ्रमणभाषचा दिवा (फ्लॅश लाईट), टॉर्च, कंदील इत्यादीतून प्रकाश करावा.
कोरोनाच्या साथीचा प्रतिकार करण्यासाठी संपूर्ण विश्वामध्ये विलगीकरण चालू असतांना भारतात मात्र मशिदींमधून एकत्रीकरण होत आहे.
‘अध्यात्मातील ‘कर्माचा सिद्धांत’ विज्ञान मानते’; पण हे या नास्तिकांना कळत नाही. ‘जे कर्म कराल, ते भरावे लागते. ते फेडावेच लागते’, असा अध्यात्मातील कर्माचा सिद्धांत अत्यंत साधा, सोपा आणि सरळ आहे.
या वर्षी होणा-या सर्व ‘गुरुपुष्यामृत योगां’त गुरु ग्रह मकर राशीत असणार आहे. (मकर राशीत गुरु ग्रह असणे, म्हणजे गुरु ग्रह त्याच्या नीच राशीत असणे.) सुवर्ण खरेदी करण्यासाठी हे ‘गुरुपुष्यामृत योग’ फारसे लाभदायक नाहीत.
२.४.२०२० या दिवशी श्रीरामनवमी आहे. या दिवशी श्रीरामाचे तत्त्व नेहमीपेक्षा १ सहस्र पटींनी कार्यरत असते. सप्तर्षींच्या आज्ञेनुसार या दिवशी पुढील नामजप आणि स्तोत्रपठण करण्याची संधी साधकांना मिळत आहे. सर्वांनी भावपूर्णरित्या ते करून श्रीरामाची कृपा संपादन करावी.
‘ब्रह्मकुमारी संस्थे’च्या प्रमुख राजयोगिनी दादी जानकी यांचे २७ मार्च या दिवशी दुपारी २ वाजता माउंट अबू येथे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्या १०४ वर्षांच्या होत्या.