राष्ट्रासाठी स्वार्थ बाजूला ठेवून सर्वस्वाचा त्याग करायला शिकवून त्याचे आचरण करायला लावणारी हिंदु संस्कृती !
‘कोरोनाने सध्या संपूर्ण जगात धुमाकूळ घातला आहे. या विषाणूंशी दोन हात करण्यासाठी प्रत्येक देश मोठ्या प्रमाणावर झुंजत आहे.
‘कोरोनाने सध्या संपूर्ण जगात धुमाकूळ घातला आहे. या विषाणूंशी दोन हात करण्यासाठी प्रत्येक देश मोठ्या प्रमाणावर झुंजत आहे.
नागोठणे (जिल्हा रायगड) येथील सनातन संस्थेचे ६१ वे संत पू. अनंत (तात्या) रामचंद्र पाटील (वय ८७ वर्षे) यांनी २५ मार्च २०२० या दिवशी दुपारी ३.३० वाजता देहत्याग केला.
सूर्योदयाच्या वेळी मंगलमय वातावरणात विधीवत् गुढीपूजनानंतर पंचांगस्थ गणपतिपूजन आणि नूतन संवत्सरफलश्रवण (नवीन वर्ष कसे असेल, याची ज्योतिषशास्त्रदृष्ट्या माहितीचे श्रवण) करण्यात आले.
सायंकाळी ५ वाजता साधक आणि कार्यकर्ते यांनी देशभरातील अनेक ठिकाणी शंखनादासह संबळ, मृदुंग, तुतारी आणि घंटा या सात्त्विक वाद्यांचा नाद केला.
कोरोनाचे निमित्त करून काही नास्तिकतावाद्यांनी हिंदु धर्मावर द्वेषमूलक टीका करणारा संदेश सामाजिक प्रसारमाध्यमांतून प्रसारित केला आहे.
सुखी आयुष्यासाठी दिवसभरातून केवळ २५ मिनिटेच ‘सोशल मीडिया’चा वापर करायला हवा, असे संशोधन ‘कॉम्प्युटर इन ह्यूमन बिहेवियर’ या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झाले आहे.
‘कोरोना १९ विषाणूबाधित रुग्णाकडून अथवा अन्य प्रकारे त्या विषाणूंचा आपल्याला संसर्ग होऊ नये’, यासाठी खास प्रकारचा ‘एन् ९५’ हा मास्क उपयोगी आहे.
मडगाव (गोवा) येथील सनातन संस्थेचे साधक डॉ. मनोज सोलंकी यांच्या मावशी असलेल्या सौ. कैलाशकुमारी सोलंकी यांनी संतपद गाठल्याची घोषणा रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात १५ मार्च या दिवशी झालेल्या एका कार्यक्रमात करण्यात आली.
भांडुप आणि काळाचौकी येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
सध्या जगभरात ‘कोरोना’चा प्रादुर्भाव वाढत असल्याने सर्वसामान्यांसह विविध देशांचे सर्वोच्च नेतेही काळजी घेत आहेत आणि त्यांच्याकडून भारतीय संस्कृतीचा अंगीकार करत असल्याचे दिसून येत आहे.