अरबी समुद्रातील तेल विहिरींचे काम करणार्या जहाजांना चक्रीवादळाचा मोठ्या प्रमाणात फटका !
‘मुंबई हाय’ परिसरात ‘अॅफकॉन्स’ या आस्थापनाकडून तेल विहिरींचे काम करत असलेल्या अरबी समुद्रातील जहाजांना तौक्ते वादळाचा मोठा फटका बसला आहे. वादळामुळे समुद्रातील ३ जहाजे भरकटली असून त्यांतील ‘बोर्ड हाऊसिंग बार्ज पी ३०५’ हे जहाज बुडाले असून त्यातील ३४ जणांचा मृत्यू झाला आहे
