रवि ग्रहाचा तूळ राशीत होणारा प्रवेश, त्याचे होणारे परिणाम आणि त्या काळात करावयाची सूर्याेपासना !

तूळ राशीत रवि ग्रह अशुभ मानला असल्याने प्रथम ५ दिवस प्रतिकूल असतात. या काळात रोगप्रतिकारक शक्ती आणि प्राणशक्ती न्यून होते. यासाठी रवि ग्रह तूळ राशीत प्रवेश करण्याच्या पुण्यकालात सूर्यदेवतेचा ‘ॐ सूर्याय नमः।’ हा जप करावा.

फरार आतंकवादी झाकीर नाईक धोकादायक नाही; पण अध्यात्मप्रसार करणारी सनातन संस्था धोकादायक मानणारी ‘फेसबुक’ हीच हिंदुद्वेषी ! -चेतन राजहंस, प्रवक्ते, सनातन संस्था

प्रत्यक्षात याच ‘फेसबुक’वरून भारताने जिहादी आतंकवादी आणि धोकादायक ठरवलेल्या डॉ. झाकीर नाईक याची 50 हून अधिक अकाऊंट अहोरात्र प्रसार करत आहेत, ती मात्र ‘फेसबुक’ला धोकादायक वाटत नाहीत. यातच ‘फेसबुक’ची हिंदुविरोधी भूमिका स्पष्ट होते,

धर्मांध घुसखोरांना मानवतेच्या दृष्टीने पाहिल्यास हिंदू ‘मानव’ म्हणून शेष रहाणार नाहीत ! – अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्था

धर्मांध घुसखोरांमुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका आहे. असे असतांनाही वर्ष २०१२ मध्ये ४० सहस्र असणारी रोहिंग्यांची संख्या आता कोट्यवधींच्या घरात आहे.

‘सनातन’च्या नावे नोकरी देण्याचे आमिष दाखवणार्‍यांपासून सावध रहा ! – चेतन राजहंस, प्रवक्ते, सनातन संस्था

सनातन संस्था विनामूल्य अध्यात्मप्रसाराचे कार्य करत असून अशा प्रकारचे व्यावहारिक उपक्रम राबवत नाही. त्याप्रमाणे कळवा (जिल्हा ठाणे) येथे वा अन्य कुठेही शाळा अथवा अन्य कोणताही व्यावहारिक उपक्रम चालू केलेला नाही.

सनातन करत असलेले कार्य उत्तम ! – श्रीकृष्णनंद गुरुजी, दत्तसेवाश्रम, दावणगेरे, कर्नाटक

मी ‘सनातन प्रभात’ नियतकालिकाचा वर्गणीदार असून नियतकालिकातही पुष्कळ चांगले विषय असतात. हे ज्ञान प्रत्येकापर्यंत पोचायला हवे. तुम्ही करत असलेले कार्य उत्तम आहे. तुम्ही हे कार्य पुढे चालवा, असा आशीर्वाद दावणगेरे येथील दत्त सेवाश्रमाचे श्रीकृष्णनंद गुरुजी यांनी सनातनच्या साधकांना दिला.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘सोनोग्राफी’ यंत्राची आवश्यकता !

‘सनातन संस्थेचा रामनाथी, गोवा येथे मुख्य आश्रम आहे. या आश्रमात राहून अनेक साधक पूर्णवेळ साधना करत आहेत. आश्रमात या सर्वांसाठी विविध वैद्यकीय सेवा निःशुल्क स्वरूपात उपलब्ध आहेत. या अंतर्गत रुग्ण-साधकांसाठी ‘सोनोग्राफी’ ही तपासणीची सुविधा उपलब्ध करून देणे, ही आता काळाची गरज बनली आहे.

प्रीतीस्वरूप असलेल्या सनातनच्या ६७ व्या संत पू. (श्रीमती) प्रभा मराठे (वय ८४ वर्षे) यांचा पुणे येथे देहत्याग

प्रीतीस्वरूप असलेल्या सनातनच्या ६७ व्या संत पू. (श्रीमती) प्रभा मराठेआजी (वय ८४ वर्षे) यांनी २२ सप्टेंबर या दिवशी दुपारी ३.३० वाजता देहत्याग केला. वृद्धापकाळाने त्या रुग्णाईत होत्या. त्यांच्या पार्थिवावर लाल बहादूर शास्त्री रस्ता येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

पितृपक्ष विशेष : सनातन संस्थेच्या ‘श्राद्धविधी’ या Mobile App चा लाभ घ्या !

सनातन संस्थेचे ‘श्राद्धविधी । Shraddha Rituals’ हे अ‍ॅप श्राद्ध संबंधी माहिती देणारे असून ते मराठी, हिंदी, इंग्रजी, कन्नड, गुजराती, तेलुगू, मल्याळम अशा ७ भाषांत आहे.

सनातनचे सर्व ग्रंथ उत्तम असून राज्यातील सर्व मंदिरांमध्ये ठेवणे आवश्यक ! – महर्षि डॉ. आनंद गुरुजी, अध्यक्ष, कर्नाटक राज्य धार्मिक परिषद

३ सप्टेंबर या दिवशी सनातनच्या साधकांनी ‘सनातन ज्ञानशक्ती प्रसार मोहिमे’साठी त्यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. त्या वेळी त्यांनी हे गौरवोद्गार काढले.