सर्वत्रचे साधक, तसेच वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना सेवेची सुवर्णसंधी !
‘सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात विविध औषधी वनस्पती, फळझाडे आणि भाजीपाला आदींची लागवड करण्यात आली आहे. त्यांची देखभाल करणे आणि नवीन लागवड करणे या सेवांसाठी मनुष्यबळाची आवश्यकता आहे.
शेती करण्याचा अनुभव आणि लागवड करण्याची आवड असणार्या अन् शारीरिक सेवा करू शकणार्यांची आवश्यकता आहे. या सेवेत सहभागी होण्यास इच्छुक असलेल्यांनी खालील सारणीनुसार आपली माहिती पाठवावी.

संगणकीय पत्ता : [email protected]
टपालाचा पत्ता
श्री. विष्णु जाधव, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१
यात काही शंका असल्यास श्री. विष्णु जाधव यांच्याशी ८२०८५१४७९१ या क्रमांकावर संपर्क करावा.’ (२.८.२०२२)
श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !
एखाद्याला प्राणशक्तीवहन उपाय पद्धतीनुसार उपाय शोधून देतांना त्याला होणार्या त्रासाचे कारण शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक...
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...