सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती हिंदु संस्कृती जपण्याचे मोठे कार्य करत आहेत ! – डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी, खासदार, भाजप
सोलापूर येथील भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांची हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे यांनी सदिच्छा भेट घेऊन ‘सनातन पंचांग’ भेट दिले.
