‘सनातन डॉट ऑर्ग’ या संकेतस्थळाच्या माध्यमातून सप्टेंबर २०१९ मध्ये झालेले सनातन संस्थेचे अध्यात्मप्रसार कार्य !

१. विविध माध्यमांतून संकेतस्थळाला भेट देणार्‍यांची संख्या

‘गूगल अ‍ॅनॅलिटिक्स’ या ‘ऑनलाईन’ संगणकीय प्रणालीतून ही वाचकसंख्या मिळते. सनातन संस्थेच्या संकेतस्थळाला भेट देणार्‍या वाचकांच्या व्यतिरिक्त सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमातून संस्थेशी जोडल्या गेलेल्या वाचकांचाही एक वेगळा वर्ग असल्याने त्या संदर्भातील माहितीही आम्ही प्रसिद्ध करत आहोत.

                    माध्यमे कालावधी    संख्या
१. संकेतस्थळ www.sanatan.org १ ते ३० सप्टेंबर २०१९ या काळातील वाचकसंख्या   २,५५,७५०
२. फेसबूक : www.facebook.com/
sanatan.org www.facebook.com/sanatan.
english
३० सप्टेंबर २०१९ पर्यंतची
सदस्यसंख्या
६६,५२५
३. ट्विटर : www.twitter.com/
sanatansanstha
३० सप्टेंबर २०१९ पर्यंतची
अनुयायांची संख्या
१४,३३५

 

२. विविध भाषांत सर्वाधिक वाचले गेलेले लेख

लेखाचे नाव भाषा भेट देणार्‍यांची संख्या
१. ‘व्हॉट इज द मेथड ऑफ परफॉर्मिंग तर्पण अ‍ॅण्ड पितृतर्पण’ (तर्पण आणि पितृतर्पण करण्याची पद्धत कोणती) इंग्रजी   ११,५३४
२. अतृप्त पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण होण्यासाठी उपासना करा ! मराठी ९,२८०
३. श्राद्ध कन्नड    ८,९२६
४. श्राद्ध करण्याचे महत्त्व काय ? कन्नड  ७,६८३
५. ‘उत्तरपूजा ऑफ श्री गणेश आयडॉल’ (श्री गणपतीची उत्तरपूजा) इंग्रजी  ६,०४१
६. ज्येष्ठा गौरी मराठी ५,९९०

 

वाचक आणि हितचिंतक यांना विनंती !

ज्यांना संगणकीय माहिती जालावरील (‘इंटरनेट’वरील) ‘फेसबूक’, ‘ट्विटर’, ‘इंस्टाग्राम’ यांसारख्या, तसेच अन्य ‘सोशल नेटवर्किंग’ संकेतस्थळांद्वारे ‘Sanatan.Org’ या संकेतस्थळाच्या प्रसारकार्यात सहभागी व्हायचे असेल, त्यांनी [email protected] या संगणकीय पत्त्यावर संपर्क साधावा.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment