उत्तराखंडमधील भारत-नेपाळ सीमेवर भूकंपाचे धक्के !

२ डिसेंबरला सकाळी उत्तराखंडमध्ये ५.२ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. कोणीतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

नेपाळला धर्मनिरपेक्ष राष्ट्र घोषित केल्यानंतर राजकीय स्तरावर पुष्कळ चढउतार झाल्याने तेथील जनतेने अनुभवलेली भयावह आपत्कालीन स्थिती !

२०.९.२०१५ या दिवशी नवीन राज्यघटनेनुसार नेपाळला धर्मनिरपेक्ष राष्ट्र घोषित करण्यात आले. नवीन राज्यघटना स्वीकारल्यानंतर राजकीय स्तरावर पुष्कळ चढउतार झाले आणि अजूनही होत आहेत. अन्नधान्य आणि औषधे यांपासून औद्योगिक साहित्यापर्यंत नेपाळ भारतावरच अवलंबून आहे.

नेपाळमधील पावसामुळे बिहारमध्ये पूर, तर काश्मीर आणि आसामला पुराचा तडाखा !

नेपाळमध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे बिहारच्या १२ जिल्ह्यांमध्ये पूर आला आहे. येथे अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी नेण्यासाठी सैन्याला पाचारण करण्यात आले. दुसरीकडे ब्रह्मपुत्रा नदीला पूर आल्याने आसामच्या २१ जिल्ह्यांतील १६ लाख लोक बेघर झाले आहेत.

पुरामुळे बंगालमध्ये ४ जणांचा मृत्यू, तर आसाममध्ये ६ लाख लोकांना फटका !

बंगालमध्ये अलीपुरद्वार, जलपाईगुडी आणि कूच बिहार या ३ जिल्ह्यांमध्ये आलेल्या पुरामध्ये ४ जण ठार झाले, तर ५८ सहस्र लोक बाधित झाले आहेत.

आर्क्टिक समुद्रातील बर्फ नष्ट होणार ! – केंब्रिज विद्यापिठातील वैज्ञानिकाचा दावा

आर्क्टिक समुद्रातील बर्फ यावर्षी किंवा पुढील वर्षी नष्ट होईल, असा दावा लंडन येथील केंब्रिज विद्यापिठातील पोलस ओशन फिजिक्स ग्रुपचे प्रमुख प्रा. पीटर वॅडहॅम्स या वैज्ञानिकाने केला आहे.

वायूप्रदूषण

वायूप्रदूषण अनेक रोगांना कारणीभूत ठरणारे आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते प्रतीवर्षी २४ लाख लोक त्यामुळे मरतात. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे मोठ्या प्रमाणात रसायने, सूक्ष्मकण, जैविक घटक हवेत मिसळतात.

हिंदु संस्कृतीचे पुनरुज्जीवन हाच पर्यावरण रक्षणाचा उपाय

प्रतिवर्षी ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन होण्यासाठी या दिवशी जागृती केली जाते. यामध्ये पर्यावरणाचा र्‍हास रोखण्याचा संदेश दिला जातो; पण असा दिवस साजरा करण्याने खरेच पर्यावरणाचे रक्षण होणार का ? याचा सूक्ष्म विचार पर्यावरणप्रेमींनी करावा. खर्‍या अर्थाने पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी हिंदु धर्माचे पुनरुज्जीवन होणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

अधर्माचा पूर आणि पाण्याची टंचाई !

पाऊस न पडणे, अवेळी पाऊस पडणे, काही भागांमध्ये अतीवृष्टी होणे, या केवळ नैसर्गिक आपत्ती आहेत, अशा भ्रमात रहाण्याचे अज्ञान आपण दाखवू नये.

भावी आपत्काळातील संजीवनी : सनातनची ग्रंथमालिका !

संत-महात्मे, ज्योतिषी आदींच्या मताप्रमाणे आगामी काळ हा आपत्काळ असून या काळात समाजाला अनेक आपत्तींना तोंड द्यावे लागणार आहे.

दुष्काळ : महाराष्ट्रासमोरील एक भीषण आव्हान !

गेल्या काही मासांपासून दुर्दैवाने महाराष्ट्रातील सर्वच जनता अल्प-अधिक प्रमाणात कोरड्या दुष्काळाचा सामना करत आहे. मध्यंतरी शासनाने १५ सहस्र ७४७ गावांमध्ये दुष्काळ असल्याचे घोषित केले. गेली २ वर्षे अत्यल्प पडलेला पाऊस, वेळीअवेळी होणारी गारपीट आणि वाढती उष्णता यांची परिणती शेवटी दुष्काळात झाली. या दुष्काळाची प्रामुख्याने दोन कारणे आहेत. एक निसर्गनिर्मित आणि दुसरे मानवनिर्मित. दुर्दैवाने आज मनुष्यच निसर्गाच्या जिवावर या ना त्या प्रकारे उठला आहे.