पुणे येथे ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर मार्गदर्शनाला वाचक आणि जिज्ञासू यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सनातन संस्थेच्या वतीने सोमवार पेठेतील काळाराम मंदिर येथे ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या प्रवचनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.