सोळा संस्कार

प्रस्तुत लेखात आपण सोळा संस्कार यांचे महत्त्व, नैमित्तिक कर्म, संस्कार, उत्सव आणि सण यांतील फरक तसेच प्रमुख सोळा संस्कार कोणते, यांविषयी जाणून घेऊया.

विवाहसंस्कार आणि विवाहविधी

विवाह, उपनयन इत्यादी संस्कारांच्या आरंभी हे संस्कार निर्विघ्नपणे पूर्ण व्हावेत, या उद्देशाने, मंडपदेवता आणि अविघ्नगणपति यांची प्रतिष्ठा करण्याची पद्धत आहे; यालाच देवक बसविणे असे म्हणतात.

विवाहसोहळ्यात धर्मप्रसार कसा करावा ?

विवाहसोहळ्याच्या निमित्ताने नातेवाईक, मित्रमंडळी यांची सतत आपल्याकडे ये-जा असते. या संधीचा लाभ घेऊन आपण धर्मप्रसार करू शकतो. त्यासाठी कोणत्या कृती करायच्या, त्या खाली दिल्या आहेत.

आदर्श लग्नपत्रिका

लग्नपत्रिका हा सध्या प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. ‘विवाह’ हा धार्मिक विधी असल्यामुळे लग्नपत्रिका सात्त्विक व्हाव्यात आणि त्याद्वारे धर्मप्रसार व्हावा, यांसाठी प्रयत्न करायला हवेत.

ईश्वरप्राप्तीसाठी विवाहविधी अध्यात्मशास्त्राला अनुसरूनच करा !

विवाहविधीद्वारे वधू-वरांसह उपस्थितांची आनंदप्राप्तीच्या दिशेने वाटचाल होण्यासाठी कसे प्रयत्न करावेत, ते या लेखात देत आहोत.