आदर्श लग्नपत्रिका

लग्नपत्रिका हा सध्या प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. ‘विवाह’ हा धार्मिक विधी असल्यामुळे लग्नपत्रिका सात्त्विक व्हाव्यात आणि त्याद्वारे धर्मप्रसार व्हावा, यांसाठी प्रयत्न करायला हवेत.