ज्योतिषशास्त्रानुसार व्याधी निवारणासाठी औषध सेवनाचे मुहूर्त आणि रुग्णाईत व्यक्तीची सेवा करणार्या सेवकाच्या कुंडलीतील योग
औषध चालू करतांना शक्य असल्यास आवश्यक नक्षत्र, तिथी, वार पाळावेत. तसे करणे शक्य नसल्यास धन्वंतरी देवतेचा प्रसाद समजून औषध ग्रहण करावे.
