श्रीलंकेत सीतामातेने अग्नीपरीक्षा दिलेल्या स्थानी झालेला अविस्मरणीय दौरा !

रामायणात ज्या भूभागाला लंका किंवा लंकापुरी म्हटले आहे, ते स्थान म्हणजे आताचा श्रीलंका देश आहे.

सीतामाता आणि हनुमंत यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली अन् केवळ दर्शनाने भाव जागृत करणारी श्रीलंकेतील अशोक वाटिका !

रामायणात ज्या भूभागाला लंका किंवा लंकापुरी म्हटले आहे, ते स्थान म्हणजे आताचा श्रीलंका देश आहे. त्रेतायुगात श्रीमहाविष्णूने श्रीरामावतार धारण केला आणि लंकापुरीला जाऊन रावणादी असुरांचा नाश केला. युगानुयुगे या ठिकाणी हिंदु संस्कृतीच होती.