स्थापना, उद्देश, वैशिष्ट्ये

सनातन संस्था जिज्ञासूंना साधनाविषयक मार्गदर्शन व शंकानिरसन करून ईश्‍वरप्राप्तीसाठी मार्ग दाखवते. आंतरराष्ट्र्रीय कीर्तीचे संमोहन उपचारतज्ञ असलेले परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी सनातन संस्थेची स्थापना २२.३.१९९९ मध्ये केली.