हिंदु राष्ट्र स्थापनेतील अडथळे दूर होण्यासाठी श्री नागेश आणि श्री रामनाथ देवतांना हिंदुत्वनिष्ठांकडून प्रार्थना !

फोंडा – नागेशी येथे श्री नागेश महारुद्र देवस्थान समितीच्या वतीने श्री नागेशदेवाला हिंदु राष्ट्र स्थापनेतील अडथळे दूर होऊन लवकर हिंदु राष्ट्र स्थापन व्हावे, यासाठी साकडे घालण्यात आले. या वेळी सर्वाेच्च न्यायालयाचे अधिवक्ता (पू.) हरि शंकर जैन, ज्ञानवापी मशिदीच्या विरोधात लढा देणारे अधिवक्ता विष्णु शंकर जैन, देवस्थानचे सचिव प्रशांत केरकर, ॲटर्नी पंढरीनाथ बोडके आणि सनातन संस्थेचे श्री. नारायण नाडकर्णी उपस्थित होते.

 

नागेशी देवस्थान

डावीकडून १. नारायण नाडकर्णी, २. पू. हरिशंकर जैन, ३. देवस्थानचे सचिव प्रशांत केरकर, ४. देवस्थानचे ॲटर्नी पंढरीनाथ बोडके आणि अधिवक्ता विष्णु शंकर जैन

 

रामनाथी देवस्थान

डावीकडून अधिवक्ता (पू.) हरि शंकर जैन, अधिवक्ता विष्णु शंकर जैन आणि श्री. नारायण नाडकर्णी

Leave a Comment