सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस हे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित १०व्या अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात ‘उद़्बोधन सत्र’ या चर्चेमध्ये ‘हिंदु राष्ट्राची स्थापनेच्या उद्देशाने हिंदु संघटन’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करत होते.
भारतात प्रवास करतांना आम्ही जिल्हा पातळीवर ‘हिंदु राष्ट्र अधिवेशने’ आयोजित केली. यावर्षी कोरोनानंतर देशातील ९ राज्यांतील ३६ जिल्ह्यांत ‘हिंदु राष्ट्र अधिवेशने’ आयोजित करण्यात आली. यात २ सहस्र १०० एवढ्या स्थानिक हिंदुत्वनिष्ठांनी सहभाग नोंदवला आहे. सर्वच राज्यांतील आध्यात्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, स्वदेशी अशा विविध क्षेत्रांतील संस्थांना हिंदु राष्ट्र-स्थापनेचा विचार सांगितल्यानंतर त्यांनी त्यांच्या क्षमतेनुसार त्यांच्या समुदायासमोर अथवा प्रसार करून आमच्या उपस्थितीत हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी व्याख्याने आयोजित केली. हिंदुत्वाविषयी मोठ्या प्रमाणात जागृती होत आहे. सामाजिक माध्यमांनंतर राष्ट्रीय प्रसारमाध्यमेही उघडपणे हिंदुत्वाच्या सूत्रावर बोलू लागली आहेत. उत्तर भारतातील काही राज्यांत हिंदुत्वाच्या शासनकर्त्यांनी उघडपणे हिंदुत्वाचा पुरस्कार आरंभल्याने आणि हिंदुहिताचे कायदे केल्याने ‘हिंदु राष्ट्र’ लवकर येईल, असा समज होऊ लागला आहे.
‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’त धर्मकार्य करणाऱ्या हिंदुत्वनिष्ठांच्या आध्यात्मिक प्रगतीच्या घोषणेने आनंदाचे वातावरण !
संत आणि धर्मवीर यांचा सन्मान
दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाला उपस्थित हिंदुत्वनिष्ठांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट !
अत्यंत प्रतिकूल स्थितीत हिंदुत्वाचे कार्य धडाडीने करणारे थ्रिसूर (केरळ) येथील हिंदुत्वनिष्ठ पी.टी. राजू यांनी गाठली...
आपत्काळात हिंदु समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन हिंदूंच्या रक्षणासाठी कार्य करायला हवे ! – अभय...
प.पू. शांतीगिरी महाराज यांच्याकडून सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्याची प्रशंसा !