रामनाथी (गोवा) आणि देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात ‘ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर’ची तातडीने आवश्यकता !

साधकांना सूचना आणि वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना नम्र विनंती

 

 

रामनाथी आणि देवद येथील सनातन आश्रमामध्ये राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य नि:स्वार्थीपणे करणारे अनेक साधक रहातात. यातील काही रुग्ण साधकांसाठी वेळोवेळी ऑक्सिजनची आवश्यकता भासते. सध्या बाहेर सर्वत्र ऑक्सिजनाचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे आश्रमात एखाद्या रुग्ण साधकाला तातडीने ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी ‘ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर’ असणे अत्यावश्यक आहे. यासाठी पुढील प्रकारच्या ‘ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर’ची आवश्यकता लागणार आहे.

आस्थापन लिटर अंदाजे मूल्य
(रुपये )
संख्या एकूण मूल्य
(रुपये)
0xy-tec (make – Chaban,
Marketd by Gen works)
किंवा
GVS (Marketd by GVS
enterprises pvt Ltd.)
१० लिटर
(dual
flow)
१,५२,००० ४,५६,०००
BPL Medical Technologies किंवा Philips Respironics ५ लिटर ६५,००० ३,९०,०००

जे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी वरीलपैकी ‘ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर’ अर्पण स्वरूपात देऊ शकतात अथवा तो खरेदी करण्यासाठी धनरूपात यथाशक्ती साहाय्य करण्यास इच्छुक आहेत, त्यांनी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.

नाव आणि संपर्क क्रमांक : सौ. भाग्यश्री सावंत – ७०५८८८५६१०

संगणकीय पत्ता : [email protected]

टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१

– श्री. वीरेंद्र मराठे, व्यवस्थापकीय विश्‍वस्त, सनातन संस्था. (१४.५.२०२१)

Leave a Comment