
‘काही वेळा साधकांचा आध्यात्मिक त्रास न्यून होण्यासाठी उपाय म्हणून संत किंवा उत्तरदायी साधक त्यांना विशिष्ट नामजप करण्यास सांगतात. ‘आमच्याकडून उपायांसाठी सांगितलेला नामजप होत नाही. आमचा ‘प.पू. डॉक्टर’ किंवा ‘सच्चिदानंद परब्रह्म’, असा नामजप आपोआप होत असल्याने आम्ही तो करतो’, असे साधक नंतर सांगतात.
येथे साधकांनी हे लक्षात घ्यावे की, त्यांना उपाय म्हणून सांगितलेला नामजप हा त्यांचा आध्यात्मिक त्रास न्यून होण्यासाठी आवश्यक असतो. त्यामुळे त्यांनी आपोआप होत असलेला नामजप न करता उपायांसाठी सांगितलेला नामजपच करावा.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !
एखाद्याला प्राणशक्तीवहन उपाय पद्धतीनुसार उपाय शोधून देतांना त्याला होणार्या त्रासाचे कारण शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक...
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...