बंगाल आणि ओडिशा या राज्यांना फटका बसण्याची शक्यता
कोरोना, तसेच एका पाठोपाठ एक येणारी चक्रीवादळे अशा घटना आपत्काळाचेच द्योतक आहे. आपत्काळात तरून जाण्यासाठी साधना करणेच आवश्यक आहे, हे आता तरी लक्षात घ्या !
नवी देहली – तौक्ते पाठोपाठ आता ‘यास’ नावाचे चक्रीवादळ पूर्वेकडील बंगाल आणि ओडिशा या राज्यांच्या किनारपट्टींवर धडकण्याची चेतावणी भारतीय हवामान खात्याने दिली आहे. बंगालमध्ये २५ मे या दिवशी, तर ओडिशामध्ये २६ मे या दिवशी हे चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात अल्प दाबाचा पट्टा निर्माण झाला असून समुद्रातील पाण्याच्या तापमानात वाढ झाली आहे. ओमान या देशाने या वादाळाला ‘यास’ असे नाव दिले आहे. ‘हे चक्रीवादळ तौक्ते चक्रीवादळाइतके संहारक नसेल’, असेही सांगण्यात येत आहे.
भय इथले संपले नाही!, 'तौक्ते'नंतर आता 'Yaas' चक्रीवादळाचा धोका; 'या' राज्यांमध्ये अॅलर्ट जारीhttps://t.co/XHvAvHJ1kI#yaas | #yaascyclone | #TauktaeCyclone | #WestBengal | #Odisha | #IMD
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 19, 2021

उडुपी (कर्नाटक) येथील ज्योतिषी श्री. जयतीर्थ आचार्या यांनी आगामी भीषण काळासंबंधी वर्तवलेली भविष्यवाणी !
रायगड जिल्ह्यातील महाड येथील साधकाने आपत्काळाची अनुभवलेली भयावह स्थिती अन् परात्पर गुरु डॉ. आठवले यांची...
‘सितरंग’ चक्रीवादळामुळे बांगलादेशात २४ ठार, २ लाखांहून अधिक लोकांना फटका
युरोपात युद्धाचे ढग गडद !
२४० कि.मी. वेगात अमेरिकी किनारपट्टीला धडकले ‘इयान’ चक्रीवादळ !
अमेरिकेतील दुष्काळाचा कृषी उत्पन्नावर परिणाम, तर युरोपातही अन्नधान्य टंचाई होण्याची चिन्हे !