
नवी देहली – भारतात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणार्यांची संख्या प्रतिदिन वाढत आहे. १५ एप्रिल या दिवशी देशात १ सहस्र ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. अशीच स्थिती कायम राहिली, तर भारतात कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे प्रतिदिन १ सहस्र ७५० लोकांचा, तर जूनच्या पहिल्या आठवड्यात २ सहस्र ३२० लोक प्रतिदिन मृत्यूमुखी पडू शकतात, असे ‘लॅन्सेट’मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘इंडिया टास्क फोर्स’ आयोगाच्या अहवालात म्हटले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
उडुपी (कर्नाटक) येथील ज्योतिषी श्री. जयतीर्थ आचार्या यांनी आगामी भीषण काळासंबंधी वर्तवलेली भविष्यवाणी !
रायगड जिल्ह्यातील महाड येथील साधकाने आपत्काळाची अनुभवलेली भयावह स्थिती अन् परात्पर गुरु डॉ. आठवले यांची...
‘सितरंग’ चक्रीवादळामुळे बांगलादेशात २४ ठार, २ लाखांहून अधिक लोकांना फटका
युरोपात युद्धाचे ढग गडद !
२४० कि.मी. वेगात अमेरिकी किनारपट्टीला धडकले ‘इयान’ चक्रीवादळ !
अमेरिकेतील दुष्काळाचा कृषी उत्पन्नावर परिणाम, तर युरोपातही अन्नधान्य टंचाई होण्याची चिन्हे !