

रामनाथी (गोवा) – प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथील ‘प्रयागराज टाइम्स’चे संपादक श्री. अनुपम मिश्रा, त्यांचे बंधू ‘भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा’चे तांत्रिक व्यवस्थापक श्री. पंकज मिश्रा, त्यांचे आई-वडील आणि मेरठ येथील ‘बीएस्एन्एल्’चे महाव्यवस्थापक ज्ञानेंद्रकुमार द्विवेदी यांनी १३ जून या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सहपरिवार भेट दिली. या वेळी सनातनचे साधक श्री. अभिजीत सावंत आणि ‘एस्एस्आर्एफ्’चे श्री. ओजस्वी सेंगर यांनी त्यांना आश्रमात चालणारे राष्ट्र अन् धर्म यांविषयीचे कार्य अन् आध्यात्मिक संशोधन यांची माहिती दिली. या वेळी त्यांनी ‘आश्रमात आल्याचे सार्थक झाले आणि प्रसन्नता जाणवली’, असे सांगितले.
क्षणचित्र
आश्रम पहातांना श्री. अनुपम मिश्रा यांना सुक्ष्म गंधाची अनुभूती आली.
सनातनचा आश्रम देशभरातील हिंदूंना योग्य दिशा देण्याचे काम करतो ! – खासदार डॉ. अनिल बोंडे
अधिवक्ता आलोक कुमार यांची सनातन संस्थेच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमाला भेट !
राजस्थानचे प्रसिद्ध उद्योजक आणि ‘लघुउद्योग भारती’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष ताराचंद गोयल यांची गोव्यातील सनातन आश्रमाला सदिच्छा...
प्रसिद्ध लेखक शंतनू गुप्ता यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सहकुटुंब सदिच्छा भेट !
राजभवनाचे अवर सचिव विकास कुलकर्णी यांची देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट !
बिहारच्या आमदारांची गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !