सप्तम ‘अखिल भारतीय हिदू अधिवेशना’ला उपस्थित हिदुत्वनिष्ठांची रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाला भेट !

२ ते १२.६.२०१८ या कालावधीत विद्याधिराज सभागृह, रामनाथी, गोवा येथे सातवे अखिल भारतीय हिंदू अधिवेशन होत आहे. या अधिवेशनात सहभागी झालेल्या हिंदुत्वनिष्ठांनी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली आणि येथील कार्याची ओळख करून घेतली.

डावीकडून श्रीलंकेतील हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री कन्हैय्या दिनेश्‍वरन आणि वैद्यलिंगम् मोहनदास यांना लादीवर उमटलेल्या ॐ विषयी माहिती देतांना श्री. विनायक शानभाग
डावीकडून कर्नाटकमधील हिंदुत्वनिष्ठ श्री. मंजुनाथ हेगडे, श्री. शरदचंद्र मुंडरगी, श्री. जयराव देशपांडे आणि नियतकालिकांविषयी माहिती देतांना कु. आरती तिवारी
डावीकडून तमिळनाडूतील श्री. राजेश वामदेवन, राजस्थानमधील हिंदु शक्ती वाहिनीचे श्री. राजेशकुमार पटेल, अधिवक्ता नरेश वैद्यनाथन यांना माहिती देतांना श्री. निषाद देशमुख
डावीकडून सनातनच्या ग्रंथांची माहिती देतांना साधिका कु. तेजल पात्रीकर, भोपाळ (मध्यप्रदेश) येथील अधिवक्ता भरतसिंह तोमार आणि श्री. संदीप सावनेर
डावीकडून गोरखपूर (उत्तरप्रदेश) येथील अधिवक्ता भोलानाथ प्रजापती, प्रदीप सिंह, शेष नारायण पांडे, संजय मिश्रा आणि करीमनगर (तेलंगण) येथील आंजनेयलु कोमला यांना सूक्ष्म-जगत् प्रदर्शनाविषयी माहिती देतांना साधिका कु. निधी देशमुख
डावीकडून गोरखपूर (उत्तरप्रदेश) येथील श्री. राजकुमार सिंह आणि श्री. रवि प्रकाश गोयल यांना साधकांनी लिहिलेल्या चुकांच्या फलकाविषयी माहिती देतांना साधिका सौ. सौम्या कुदरवळ्ळी
डावीकडून यवतमाळ येथील अधिवक्ता (सौ.) शुभांगी दरणे, ठाणे येथील अधिवक्ता महेश शर्मा, श्री. गिरीजय जोशी, अधिवक्ता वीरेंद्र दरणे, सौ. अनुराधा जोशी आणि अकोला येथील अधिवक्ता सत्यनारायण जोशी यांना ध्यानमंदिराची माहिती देतांना श्री. निषाद देशमुख
डावीकडून अकोला येथील अधिवक्ता सागर जोशी, अधिवक्ता मुकुंद जालनेकर, अधिवक्ता (सौ.) लता देशपांडे आणि अधिवक्ता (कु.) सविता राजनकर यांना सूक्ष्म-जगत् प्रदर्शनाविषयी माहिती देतांना सनातनच्या साधिका सौ. सावित्री इचलकरंजीकर
बुलढाणा येथील अधिवक्ता राहुल सोनी, अधिवक्ता तरुण मोहता, अकोला येतील अधिवक्ता आशिष तिवारी, श्री. अमन अग्रवाल, अधिवक्ता प्रशांत गोरे आणि अधिवक्ता नितीन अग्रवाल यांना आश्रमातील लाद्यांवर उमटलेल्या ॐ ची माहिती देतांना कु. कविता निकम
एर्नाकुलम् (केरळ) येथील अधिवक्ता गोविंद के भरतन् यांना सूक्ष्म-जगत् प्रदर्शनाविषयी माहिती देतांना एस्.एस्.आर्.एफ्.चे साधक श्री. देवांग गडोया
डावीकडून ओडिशामधील कलिंग आश्रमच्या शिक्षिका सौ. सावित्री पंडा, बंगालमधील श्री. बिष्णुपाद सरकार, सौ. मिता मुख्योपाध्याय, श्री. बिमलकुंद मुख्योपाध्याय आणि अधिवक्ता रमेश पंडा यांना नियतकालिकांविषयी माहिती देतांना सनातनचे साधक श्री. निषाद देशमुख
डावीकडून मंडसूर (मध्य प्रदेश) येथील महराणा युवा संघाचे हरीष जोशी आणि गोरक्षा प्रमुख ईश्‍वर गुर्जर यांना आश्रमातील ध्यानमंदिरातील देवतांच्या मांडणीविषयी माहिती सांगतांना सनातनच्या साधिका कु. युवराज्ञी शिंदे
डावीकडून कर्नाटकमधील हिंदुत्वनिष्ठ सुभाष देसाई, प्रवीण करोशी, शिवराज नासालापोर, दत्ता नादुगेरी, बसवराज ओसी. यांना सूक्ष्म-जगत् प्रदर्शनाविषयी माहिती देतांना सनातनच्या साधिका कु. सुगुणा गुज्जेट्टी
डावीकडून उज्जैन (मध्य प्रदेश) येथील युवा शिवसेना गोरक्षा न्यासचे अधिवक्ता हरिष राठोर, अखिल भारतीय हिंदु महासभाचे राज्य प्रवक्ते मनीषसिंह चौहान आणि नगर येथील अजितसिंह परदेशी यांना सनातन सिद्ध करत असलेल्या सात्त्विक कलाकृतींविषयी माहिती देतांना सनातनचे साधक श्री. प्रसाद देव
डावीकडून पुणे येथील अधिवक्ता राजेंद्र महाजन, अधिवक्ता (सौ.) रत्नमाला महाजन, जळगाव येथील हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता निरंजन चौधरी आणि जळगाव जिल्हा बार असोसिएशनचे अधिवक्ता योगेश पाटील यांना नियतकालिकांविषयी माहिती देतांना साधिका सौ. अवंतिका दिघे
डावीकडून दक्षिण कन्नडा (कर्नाटक) येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्‍वविद्यालयाच्या सौ. सुजया शेट्टी आणि श्री. कृष्ण शेट्टी यांना आश्रमातील लादीवर उमटलेल्या ॐ विषयी माहिती देतांना एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिका कु. मिल्की अगरवाल
मंदसौर (मध्य प्रदेश) येथील श्रीराम युवा सेना अध्यक्ष श्री. सरदार कुणाल श्रीवास्तव आणि श्री. राजेश माळी यांना सात्त्विक कलाकृतींची माहिती देतांना कु. सुगुणा गुज्जेट्टी
डावीकडून बंगालमधील सालकिया भारतीय साधक समाजचे महामंत्री आनिर्बन नियोगी, मुर्शिदाबाद (बंगाल) येथील हिंदु साहाय्य समितीचे चंद्रकांत हझ्रा, सदस्य छबी घोष, अरूण घोष आणि त्रिपुरा येथील भाजपचे राज्यप्रवक्ता प्रोसिनजीत चक्रवर्ती यांना ध्यानमंदिरातील देवतांची माहिती देतांना कु. निधी देशमुख.
डावीकडून ग्रंथांविषयी माहिती देतांना साधक श्री. प्रसाद देव, बिकानेर (राजस्थान) येथील श्री. विनोद कुमार शर्मा, प.पू. स्वामी समानंद गिरीजी महाराज आणि प.पू. स्वामी संवित सोमगिरीजी महाराज
डावीकडून सूक्ष्म-जगत्विषयी प्रदर्शनाची माहिती सांगतांना कु. तेजल पात्रीकर, वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील दिनेश नारायण सिंह, अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाटी आणि अधिवक्ता दिलीप कुमार पांडेय
जोधपूर, राजस्थानचे अधिवक्ता मोतीसिंह राजपुरोहित यांना ग्रंथांची माहिती सांगतांना साधिका सौ. साक्षी जोशी
डावीकडून आश्रमातील सूक्ष्म्-जगत प्रदर्शनाविषयीची माहिती देतांना साधिका कु. आरती तिवारी, भिलाई, दूर्ग (छत्तीसगड) येथील हिंदु समूह पूजा समितीचे शैलेंद्र कुमार, दिलीप वर्मा, प्रवीण कुमार रवि, अर्पीत बर्नवाल, सुबोध कुमार श्रीवास आणि योगेश कुमार वर्मा
डावीकडून आसाममधील हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री पल्लब सैकीया, टूटू महंता आणि बोलेन भुष्या यांना आश्रमातील लादींवर उमटलेले ॐ दाखवतांना साधिका कु. तेजल पात्रीकर
डावीकडून काठमांडू (नेपाळ) येथील हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री दश राज श्रेष्ठ आणि राष्ट्रीय धर्मसभेचे सदस्य डॉ. पबीत्र खडका यांना ध्यानमंदिरातील देवतांची माहिती सांगतांना साधिका सौ. सावित्री इचलकरंजीकर
मुंबई येथील प्रवचनकार श्री. रवीराज पराडकर यांना दैनिकाविषयी माहिती देतांना सनातनचे साधक श्री. अमोल हंबर्डे
डावीकडून सनातनच्या ग्रंथांची माहिती देतांना साधिका कु. निधी देशमुख, गोरखपूर (उत्तरप्रदेश) येथील हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री राजेंद्रनाथ त्रिपाठी, विपीन त्रिपाठी आणि देहली येथील आर्य समाजचे सत्यप्रकाश आर्य.
धर्मयोद्धा संघाचे नाशिक जिल्हाप्रमुख रवींद्र मेदाने, नाशिक येथील भाजपचे विवेक वारूळे, संभाजीनगर येथील धर्मयोद्धा संघाचे श्री सागर शिंदे आणि त्यांना सनातन प्रभात नियतकालिकांविषयी माहिती देतांना सौ. अवंतिका दिघे
डावीकडून आश्रमातील सूक्ष्म-जगत् प्रदर्शनाविषयी माहिती देतांना सौ. सावित्री इचलकरंजीकर सोलापूर येथील रामराज युवा संघटनेचे श्री. संजयसिंह कल्लावाले, भावसार समाज अध्यक्ष श्री. बापू ढगे आणि रामराज युवा संघटनेचे अर्जुनसिंह शिवसिंगबाले
डावीकडून सर्वश्री संग्रम सिंह सूर्यवंशी, श्रवण जंगम, नवीन वर्मा, किरण कुलकर्णी, कोल्हापूर येथील शिवसेनेचे अनील यादव, सुरेश यादव, शरद माळी यांना सात्त्विक कलाकृतींविषयी माहिती देतांना साधिका सौ. अश्‍विनी सावंत

‘रामनाथी आश्रम पाहून मला पुष्कळ प्रेरणा मिळाली.’ – अधिवक्ता आन्जनेयुलू कोमला, करीमनगर, तेलंगणा. (२.६.२०१८)

डावीकडून मध्य प्रदेशमधील हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री अरविंद सौंदिया, अभय श्रीवात्सव आणि विश्‍व हिंदु परिषदेचे महामंत्री श्री. विकास खरे यांना ध्यानमंदिरातील देवतांविषयी माहिती देतांना सनातनचे साधक श्री. अमोल हंबर्डे
डावीकडून सर्वश्री. सौरभ रायकर, अंकित बजरंगी, अक्षय गोसावी, कमलाकर सोनवणे, सुरेश पाठक, श्रावणसिंह गोजावत, सौ. मालती गौड यांना सनातन प्रभातविषयी माहिती देतांना साधिका आधुनिक वैद्य (कु.) आरती तिवारी आणि उज्जैन (मध्य प्रदेश) येथील श्री. केशव जोशी
डावीकडून सनातनच्या ग्रंथांची माहिती देतांना साधिका कु. तेजल पात्रीकर, देहली येथील सहसंपादक प्रग्यता श्री. आशीष धर आणि बंगालमधील शैलेंद्र शॉ
डावीकडून सर्वश्री शुभमसिंह बगेल, जितेंद्रसिंह ठाकूर, अंकित भानोपिया, अवघ साहु, अर्जुन पवार, अंकित दवे, शिवम माळीआणि सात्त्विक कलाकृतींविषयी माहिती देतांना सनातनच्या साधिका सौ. मंगला मराठे.
डावीकडून मध्यप्रदेशमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. अमित कुमार मिश्रा, दीपक धमन आणि गोविंद सिंह यांना सात्त्विक कलाकृतींविषयी माहिती सांगतांना साधिका सौ. सावित्री इचलकरंजीकर
डावीकडून कुशीनगर (उत्तरप्रदेश)मधील सर्वश्री अजय गोविंद राव, रामेश्‍वर यादव आणि संदीप जैस्वाल यांना लादींवर उठलेले ॐ विषयी माहिती देतांना कु. निधी देशमुख
अलाहाबाद (उत्तरप्रदेश) येथील श्रीमती नीरा सिंह यांना नियतकालिकांविषयी माहिती सांगतांना सौ. सावित्री इचलकरंजीकर
आश्रमातील सूक्ष्म-जगत् प्रदर्शनाविषयी माहिती देतांना श्री. ओजस्वी सेंगर आणि जोधपूर, राजस्थान येथील श्री. अमीत चरण
डावीकडून गोवा येथील डॉ. मनोज सोलंकी आणि ऋषिकेश (उत्तरप्रदेश) येथील प.पू. स्वामी हरिश्रद्धानंद सरस्वती यांना सनातन प्रभात नियतकालिकांविषयी माहिती देतांना साधक श्री. अमोल हंबर्डे
डावीकडून आश्रमातील सूक्ष्म-जगत् प्रदर्शनाविषयी माहिती देतांना साधिका कु. तेजल पात्रीकर, पुणे येथील शरदभाई शहा, श्री. अरूण रूनवाल आणि श्री. महावीर पारेख
डावीकडून सनातनच्या ग्रंथांची माहिती देतांनाक कु.सुगुणा गुज्जेट्टी, तेलंगणामधील श्री. रघुुनंदन गौड आणि हैदराबादमधील श्री. शरदचंद्र पब्बीशेट्टी
डावीकडून मध्यप्रदेशमधील सर्वश्री रवींद्र शर्मा आणि धिरेंद्र पांड्ये यांना सनातन प्रभात नियतकालिकांविषयी माहिती देतांना साधिका कु. नीती कौशिक
डावीकडून केरळमधील श्री. पि.टि राजु, प.पू. त्रिदंडी स्वामी श्री चैतन्य दास भारती महाराज यांना आश्रमातील लादीवर उमटलेले ॐ विषयी माहिती देतांना साधिका सौ. मंगला मराठे
डावीकडून सुंदरगड (ओडिशा) येथील सौ. रिता मिश्रा आणि श्री. पिताबास मिश्रा यांना आश्रमातील लादीवर उमटलेले ॐ विषयी माहिती देतांना साधक श्री. अमोल हंबर्डे

 

सनातनच्या ग्रंथांची माहिती देतांना डावीकडून श्रीमती मीरा करी, म्हैसूरु (कर्नाटक) मधील श्री. राजप्पा मुत्तण्णा आणि सौ. छाया नंजप्पा आणि त्यांची कन्या

 

डावीकडून श्री. प्रवीण कुमार, तेलंगणमधील श्री. किरण कोलूगुरी आणि श्री. संतोष कुमार आष्टीकर यांना सनातन प्रभात नियतकालिकांविषयी माहिती देतांना साधक श्री. ओजस्वी सेंगर

 

डावीकडून श्री. प्रवीण कुमार, तेलंगणमधील श्री. किरण कोलूगुरी आणि श्री. संतोष कुमार आष्टीकर यांना सनातन प्रभात नियतकालिकांविषयी माहिती देतांना साधक श्री. ओजस्वी सेंगर

 

डावीकडून तेलंगणमधील शिवसेनेचे श्री. टी.एन्. मुरारी, चि. टी.एम्. सुब्रमण्यम आणि सौ. टी.एम्. मंजुळा यांना आश्रमातील लादीवर उमटलेले ॐ विषयी माहिती देतांना साधिका श्रीमती मीरा करी

 

नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्राध्यापक वामन जोशी यांना आश्रमातील सूक्ष्म-जगत् प्रदर्शनाविषयी माहिती देतांना साधिका आधुनिक वैद्या (कु.) आरती तिवारी

 

डावीकडून गुजरातमधील अधिवक्ता निसर्ग जैन, अधिवक्त्या (सौ.) भारती जैन आणि अधिवक्ता निरज जैन यांना आश्रमातील लादीवर उमटलेले ॐ विषयी माहिती सांगतांना साधक श्री. अमोल हंबर्डे
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment