- महाशिवरात्रीनिमित्त कर्नाटकमध्ये विविध ठिकाणी ग्रंथप्रदर्शनांचे आयोजन
- बेंगळुरू येथील सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला केंद्रीय संसदीय कार्यमंत्री अनंत कुमार यांची भेट

बेंगळुरू – ‘सनातनचे कार्य चांगले आहे, ते चालूच ठेवा’, असे उद्गार केंद्रीय संसदीय कार्यमंत्री अनंत कुमार यांनी काढले. येथे सनातन संस्थेच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त, म्हणजेच १३ फेब्रुवारीला सनातन-निर्मित ग्रंथ आणि सात्त्विक वस्तूंचे प्रदर्शन लावले होते. त्या प्रदर्शनाला अनंत कुमार यांनी नुकतीच भेट दिली. या वेळी त्यांनी सनातन-निर्मित ‘अध्यात्माचे प्रास्ताविक विवेचन’ हा कन्नड भाषेतील ग्रंथ खरेदी केला.
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांची रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाला मंगलमय भेट !
कोल्हापूर येथील डॉ. अश्विनी माळकर आणि श्रीमती शीलाताई माने यांनी दिली सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट...
नागपूर-वणी येथील सुप्रसिद्ध शिल्पकार तथा मूर्तीकार अशोक सोनकुसरे यांनी दिली सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !
उप्पळा (केरळम्) येथील कोंडेवूर मठाचे मठाधीश्वर श्री श्री योगानंद सरस्वती स्वामीजी यांनी दिली सनातनच्या आश्रमाला...
सनातन आश्रमात मी अद्भुत अनुभूती घेतली ! – श्री भगवत शरण महंत राधाकृष्ण स्वामी
भारतीय संत महापरिषदेच्या संत समन्वयक स्वामिनी उन्मेष भारती यांनी दिली सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !