रामनाथी, गोवा येथील सनातनचा आश्रम पाहिल्यावर नेेपाळ येथील मान्यवरांनी व्यक्त केलेले अभिप्राय

प.पू. डॉ. आठवले यांच्या वास्तव्याने पवित्र झालेला रामनाथी, फोंडा, गोवा येथील सनातन आश्रम

१. ‘असा आश्रम प्रत्येक ठिकाणी असणे आवश्यक आहे.’ – श्री. कबिन्द्र मान श्रेष्ठ, मुख्य सदस्य, ‘राष्ट्रीय हिन्दु युवा मंच’, नेेपाळ. (२२.६.२०१६)

२. ‘हा आश्रम मनुष्याला सु-शिक्षित करत आहे. असा आश्रम प्रत्येक गावात असायला हवा. हिंदुत्वासाठी सर्व हिंदूंना एकत्रित करणे आवश्यक आहे. त्यासाठी आश्रमाचे प्रयत्न सकारात्मक आहेत.’ – श्री. उमाकांत सुबेदी, क्रियाशील सदस्य, ‘राष्ट्रीय हिन्दु युवा मंच’, नेपाळ. (२२.६.२०१६)

३. आश्रमात आल्यावर स्वर्गीय आनंद मिळून चैतन्य जागृत झाल्याचे जाणवले.’ – श्री. सागर कट्वाल, संयोजक, ‘राष्ट्रीय हिन्दु युवा आंदोलन’, नेेपाळ. (२२.६.२०१६)

Leave a Comment