
पनवेल : सुदर्शन वाहिनीचे मालक आणि संपादक श्री. सुरेश चव्हाणके यांनी १६ ऑगस्ट या दिवशी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी सनातनचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी त्यांच्याशी वार्तालाप केला. या वेळी दैनिक सनातन प्रभातच्या कार्यालयातील साधकांशीही त्यांनी संवाद साधला. ‘सुदर्शन’ या हिंदुत्वनिष्ठ वाहिनीला होणारा विरोध आणि त्याला श्री. चव्हाणके हे कशा पद्धतीने क्षात्रवृत्तीने तोंड देत आहेत, याविषयी त्यांनी साधकांशी चर्चा केली. या वेळी श्री. चव्हाणके म्हणाले, ‘‘मी दैनिक सनातन प्रभातचे आवर्जून वाचन करतो.’’
सनातनचा आश्रम देशभरातील हिंदूंना योग्य दिशा देण्याचे काम करतो ! – खासदार डॉ. अनिल बोंडे
अधिवक्ता आलोक कुमार यांची सनातन संस्थेच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमाला भेट !
राजस्थानचे प्रसिद्ध उद्योजक आणि ‘लघुउद्योग भारती’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष ताराचंद गोयल यांची गोव्यातील सनातन आश्रमाला सदिच्छा...
प्रसिद्ध लेखक शंतनू गुप्ता यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सहकुटुंब सदिच्छा भेट !
राजभवनाचे अवर सचिव विकास कुलकर्णी यांची देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट !
बिहारच्या आमदारांची गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !