केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहूरकर यांची सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमाला भेट दिल्यावर पोस्ट

मुंबई – मी काही काळापूर्वी केलेल्या माझ्या भाकितावर ठाम आहे की, जर महाराणा प्रताप किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांचा आपल्या पवित्र भूमीत देवाच्या कृपेने पुन्हा जन्म होणार असेल, तर तो सनातन संस्थेच्या माध्यमातून होईल, अशी पोस्ट माजी केंद्रीय माहिती आयुक्त आणि ‘सेव्ह कल्चर सेव्ह नेशन’ चळवळीचे संस्थापक श्री. उदय माहूरकर यांनी ‘एक्स’वर केली आहे.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यानंतर त्यांनी ही पोस्ट केली आहे.
Though married, his spiritual stature is higher than many celibate Sants. Unlike some of them, he doesn’t take pride in blessing Bollywood heroes & heroines but true heroes. Was privileged to take the blessings in Goa of Sadguru Dr Jayant Athavle ji, founder of one of the most… pic.twitter.com/75IBhBKC3W
— Uday Mahurkar (@UdayMahurkar) June 18, 2025
श्री. माहूरकर यांनी पुढे लिहिले आहे की, हिंदुत्वाचे आदर्श आणि सात्त्विकता यांविषयी संस्थेची दृढ वचनबद्धता ही प्रमुख कारणे आहेत, यामुळेच विभाजित भारतात अस्तित्वात असलेला प्रत्येक पक्ष किंवा संघटना (पॅन-इस्लामवादी आणि कम्युनिस्टांसह) संस्थेवर बंदी घालू इच्छितात.
कोल्हापूर येथील डॉ. अश्विनी माळकर आणि श्रीमती शीलाताई माने यांनी दिली सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट...
नागपूर-वणी येथील सुप्रसिद्ध शिल्पकार तथा मूर्तीकार अशोक सोनकुसरे यांनी दिली सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !
सनातनचा आश्रम देशभरातील हिंदूंना योग्य दिशा देण्याचे काम करतो ! – खासदार डॉ. अनिल बोंडे
अधिवक्ता आलोक कुमार यांची सनातन संस्थेच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमाला भेट !
राजस्थानचे प्रसिद्ध उद्योजक आणि ‘लघुउद्योग भारती’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष ताराचंद गोयल यांची गोव्यातील सनातन आश्रमाला सदिच्छा...
प्रसिद्ध लेखक शंतनू गुप्ता यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सहकुटुंब सदिच्छा भेट !