अध्यात्मविषयक अपसमज (भाग ३)
अध्यात्माविषयी समज असण्यापेक्षा बर्याच व्यक्तींच्या, विशेषतः युवावर्गाच्या, मनात अपसमजच जास्त असतात. हे अपसमज कोणते, म्हणजेच ‘अध्यात्म म्हणजे काय नाही’, हे आपण आता समजून घेऊ.
अध्यात्माविषयी समज असण्यापेक्षा बर्याच व्यक्तींच्या, विशेषतः युवावर्गाच्या, मनात अपसमजच जास्त असतात. हे अपसमज कोणते, म्हणजेच ‘अध्यात्म म्हणजे काय नाही’, हे आपण आता समजून घेऊ.
आध्यात्मिक प्रगतीसाठी कुलदेवतेची उपासना कशी करावी, त्याविषयी शास्त्रीय माहिती जाणून घेतल्यास जलद पद्धतीने प्रगती होते.
समाजाला अध्यात्माचे योग्य शिक्षण कोठेही न दिले गेल्यामुळे समाजामधे निर्माण झालेल्या अयोग्य समजुतींविषयी दिले आहे.
अहेर या संकल्पनेविषयी आपण जर शास्त्रीय भाषेत समजून घेतले, तर अनाठायी होणारा व्यय थांबवू शकतो.
एकादशी या व्रताचे महत्त्व आणि एकादशी व्रताचे प्रकार यांविषयीचे विवेचन या लेखात केले आहे.
स्वयंपाक करतांना स्तोत्रे म्हणणे, नामजप करणे, श्री अन्नपूर्णादेवीला प्रार्थना करणे या प्रकारच्या कृती केल्यास आपल्या घरातील अन्न सात्त्विक बनते.
ज्या अन्नग्रहणामुळे व्यक्तीला सात्त्विकता मिळते, त्या अन्नाला सात्त्विक आहार समजले जाते.
व्रत अंगीकारल्यावर ते फलद्रूप होण्यासाठी काही नियम पाळणे आवश्यक ठरते.