(म्हणे) ‘सनातन संस्थेवर बंदी घालण्यात कोणता अडथळा आहे ?’
कर्नाटकातील वार्ताभारती या धर्मांध चालवत असलेल्या दैनिकातून सनातन संस्थेवर सरकार बंदी का घालत नाही ? असा प्रश्न उपस्थित करून सनातनवर खोटे, बिनबुडाचे आरोप करण्यात आले आहेत. या दैनिकाचे संपादक आणि प्रकाशक अब्दुसालम पुथिगे असून वृत्तसंपादक बी.एम्. बशीर हे आहेत.