पुणे जिल्ह्यातील धर्मप्रेमींसाठी साधनेसंदर्भात सनातन संस्थेच्या वतीने ‘ऑनलाईन’ मार्गदर्शन

पुणे जिल्ह्यातील धर्मप्रेमींसाठी ३१ जुलै या दिवशी साधनेसंदर्भात ‘ऑनलाईन’ मार्गदर्शन करण्यात आले.

गोकुळाष्टमीच्या शुभदिनी ‘सनातन संस्थे’च्या नेपाळी भाषेतील संकेतस्थळाचे लोकार्पण !

११ ऑगस्ट या दिवशी गोकुळाष्टमीच्या मंगलपर्वावर ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाद्वारे ‘सनातन संस्थे’च्या नेपाळी भाषेतील संकेतस्थळाचे लोकार्पण करण्यात आले.

‘कोरोना’च्या साथीमध्ये स्वतःची प्रतिकारक्षमता आणि आध्यात्मिक बळ वाढावे, यासाठी उपयुक्त मंत्र

सध्या ‘कोरोना’ची साथ सर्वत्र पसरत आहे. ‘या विषाणूंची लागण होऊ नये’, यासाठी वैद्यकीय उपचारांसमवेत प्रतिबंधात्मक उपाय म्हणून, तसेच स्वतःची प्रतिकारक्षमता आणि आध्यात्मिक बळ वाढावे, यासाठी मंत्र-उपायही करावेत. हे मंत्र आणि त्यांसंदर्भातील सूचना येथे दिल्या आहेत.

‘ऑनलाईन’ नवम अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशनाचा शेवटचा दिवस

हिंदु धर्मावरील वैचारिक आक्रमण परतवून लावण्‍यासाठी ‘वैचारिक’ क्षत्रियांची नितांत आवश्‍यकता ! – पू. स्‍वामी गोविंददेवगिरी महाराज, श्री रामजन्‍मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्‍ट, अयोध्‍या
हिंदूंनो, आता काशी, मथुरा आणि हिंदु राष्ट्र स्थापना यांसाठी कृतीशील व्हा : आमदार श्री. टी. राजासिंह

जलप्रलयाच्या दृष्टीने भौतिक स्तरावर कोणती पूर्वसिद्धता करावी ? – भाग २

पूरस्थितीमध्ये वाहतूक बंद झाल्यामुळे भाजीपाला, दूध, तसेच खाद्यपदार्थ उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे त्यांची अगोदरच साठवणूक करणे आवश्यक आहे.

नवम अखिल भारतीय हिंदु अधिवेशनाचा सातवा दिवस

वर्ष 2013 मध्ये तत्कालीन काँग्रेस सरकारनेवक्फ बोर्डाच्या कायद्यात सुधारणा करून मुसलमानांना अमर्याद अधिकार दिले. या सुधारित कायद्यामुळे कोणत्याही ट्रस्ट वा मंदिर यांची संपत्ती नव्हे, तर कोणतीही संपत्ती वक्फ बोर्डाची संपत्ती म्हणून घोषित करण्याचा पाशवी अधिकार बोर्डाला मिळाला.

‘ऑनलाईन’ ‘अखिल भारतील हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या चौथ्या दिवशीचे सत्र

‘ऑनलाईन’ नवम अखिल भारतीय हिंदु अधिवेशनाच्या चौथ्या दिवसाच्या द्वितीय सत्रात ‘हिंदु राष्ट्र स्थापनेची आवश्यकता आणि दिशा’ या विषयावर ‘ऑनलाइन’ परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.

नवम अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशनाचा सहावा दिवस

अवतार आणि संत यांच्‍या रूपात अवतीर्ण होऊन भगवंत धर्माची स्‍थापना करतात. प्रभु श्रीराम यांनीही तेच कार्य केले. अशाच प्रकारे हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना आपणाला करायची आहे. आपली सनातन संस्‍कृती कुणा व्‍यक्‍तीने नव्‍हे, तर वेदांपासून निर्माण झाली आहे. सध्‍या मात्र पाश्‍चात्‍य संस्‍कृतीचे अंधानुकरण चालू आहे.

आपत्काळात व्यष्टी आणि समष्टी साधनाच तारेल ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाड्ये, सनातन संस्था

२८ जुलै या दिवशी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील धर्मप्रेमींसाठी सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांचे ‘ऑनलाईन’ मार्गदर्शन आयोजित केले होते.

अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशनाचा पाचवा दिवस

आंध्रप्रदेश आणि तेलंगाणा येथे ‘एण्‍डोवमेंट अ‍ॅक्‍ट’च्‍या माध्‍यमातून मंदिरांच्‍या संपत्तीची लूट चालू आहे. मंदिरांची लाखो एकर भूमी गायब झाली आहे किंवा काही भूमी सरकारी कामांसाठी वापरली गेली आहे. मंदिर समित्‍या राजकारणांच्‍या हातात गेल्‍या आहेत….