हिंदु धर्म सर्वांना जोडतो, तर ‘रिलीजन’ एकमेकांशी संबंध तोडतो !

‘युरोप आणि अमेरिका इत्यादी पाश्‍चात्त्य देशांमध्ये ‘धर्म’ अशी कोणतीही संकल्पना नाही. तेथे ‘रिलीजन’ आहेत. त्यामुळे त्यांनी ‘धर्म’ या शब्दाचा अनुवाद ‘रिलीजन’ असा केला

‘ऑनलाईन सत्संग शृंखले’तील सर्व सत्संग ‘यू ट्यूब’वर उपलब्ध असून आपल्या वेळेनुसार या सत्संगांचा लाभ घ्या !

‘समाजाला नामजपादी साधनेचे महत्त्व समजावे, तसेच राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्याचा प्रसार व्हावा’, या दृष्टीने सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ‘ऑनलाईन सत्संग शृंखला’ प्रसारित करण्यात येत आहे.

मडगाव स्फोट प्रकरणी सनातन संस्थेचे निर्दोषत्व पुन्हा एकदा सिद्ध !

आज मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने विशेष न्यायालयाचा निकाल कायम ठेवत सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे.

‘सनातन शॉप’ या ‘अँड्रॉईड अ‍ॅप’चे सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्या शुभहस्ते लोकार्पण

१८ सप्टेंबर २०२० या दिवशी सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्या शुभहस्ते ‘सनातन शॉप’ या ‘अँड्रॉईड अ‍ॅप’चे लोकार्पण करण्यात आले.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने घेण्यात येणार्‍या ऑनलाईन सत्संगांसाठी चित्रीकरणाकरता विविध उपकरणांची आवश्यकता !

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने घेण्यात येणार्‍या ऑनलाईन सत्संगांसाठी चित्रीकरणाकरता विविध उपकरणांची आवश्यकता आहे.

श्राद्ध विधीकडे हिंदूंनी सकारात्मक आणि अध्यात्मशास्त्रीय दृष्टीने पहाणे आवश्यक ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था

सनातन संस्थेच्या वतीने ‘पितृपक्ष श्राद्ध महिमा – शास्त्र आणि शंकानिरसन’ या विषयावर ऑनलाईन कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले.

सनातन संस्थेच्या वतीने पितृपक्षानिमित्त उत्तरप्रदेश आणि बिहार राज्यांमध्ये ‘ऑनलाईन’ कार्यक्रमांचे आयोजन

पितृपक्षाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने वाराणसी येथे दोन आणि गाझीपूर येथे एका ‘ऑनलाईन’ व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

‘फेसबूक’चा हिंदुद्वेषी चेहरा !

भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत राहून वैध मार्गाने हिंदु धर्माचा प्रसार करणार्‍या सनातन संस्थेचे ‘फेसबूक पेज’ बंद केले जाते. हा ‘फेसबूक’चा हिंदु धर्माविषयीचा आकस आहे.

आपत्काळात स्वतःसह कुटुंबीय आणि समाजबांधव यांच्या रक्षणासाठी प्रथमोपचार शिकणे, ही काळाची आवश्यकता ! – सौ. ज्योत्स्ना नारकर, सनातन संस्था

आपण सर्वांनी स्वत:ला सिद्ध करण्यासाठी या ‘ऑनलाईन’ कार्यशाळेतून प्रथमोपचाराच्या विविध पद्धती शिकूया आणि इतरांनाही शिकवूया, असे आवाहन सनातन संस्थेच्या साधिका सौ. ज्योत्स्ना नारकर यांनी केले.

तणावमुक्तीसाठी सनातन संंस्थेच्या वतीने शिक्षकांसाठी ‘ऑनलाईन’ प्रवचनाचे आयोजन

सनातन संस्थेच्या वतीने शिक्षकदिनानिमित्त ‘सध्याचा आपत्काळ आणि सुरक्षित अन् आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ विषयावर शिक्षकांसाठी विशेष ‘ऑनलाईन’ व्याख्यान घेण्यात आले.