
मुंबई – राज्याचे नगरविकासमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री, तसेच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांना सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ‘सनातन पंचांग २०२१’ भेट देण्यात आले. सनातन संस्थेचे श्री. अभय वर्तक आणि हिंदु जनजागृती समितीचे मुंबई समन्वयक श्री. सागर चोपदार यांनी एकनाथ शिंदे यांच्या मलबार हिल येथील शासकीय निवासस्थानी जाऊन त्यांना पंचांग दिले.
श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !