पाण्याची शक्ती आणि सकारात्मकता
पाणी म्हणजे जीवन. पाण्याला स्वतःची विशिष्ट अशी एक स्मरणशक्ती असते. पाणी पितांना ज्या प्रकारचे स्वतःचे विचार असतात त्याचा प्रचंड परिणाम पाण्यावर आणि पर्यायाने स्वतःवर होतो..
पाणी म्हणजे जीवन. पाण्याला स्वतःची विशिष्ट अशी एक स्मरणशक्ती असते. पाणी पितांना ज्या प्रकारचे स्वतःचे विचार असतात त्याचा प्रचंड परिणाम पाण्यावर आणि पर्यायाने स्वतःवर होतो..
समाजापर्यंत शीघ्रतेने पोचण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने ठिकठिकाणी धर्मरथाद्वारे ग्रंथप्रदर्शने लावली जात आहेत. या सेवेसाठी धर्मरथावर चालक-साधकांची आवश्यकता आहे..
उंबर वृक्षाला ‘औदुंबर’ या नावानेही संबोधतात. उंबराच्या दोन प्रकारच्या जाती आहेत. उंबर आणि काकोदुम्बर. उंबराची साल, फळे आणि काही प्रमाणात पाने यांचा औषधी वापर आहे..
श्री महालक्ष्मी मद्दरलक्कम्मादेवीचे दिव्य आगमन झाले. त्यावेळची वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे, साधकांना आलेल्या अनुभूती, देवीचे भक्त श्री. पवनकुमार यजमान यांनी सेवाकेंद्र पहातांना काढलेले गौरवोद्गार आदी महत्त्वपुर्ण माहिती प्रस्तूत करत आहोत..
भारतीय सैन्य आतंकवादी आक्रमण किंवा पाकच्या गोळीबारात जितके सैनिक गमावत नाही, तितके सैनिक हे आत्महत्या, सहकार्यांकडून हत्या किंवा अपघात यांद्वारे गमावत आहेत.
सनातन संस्था वतीने नुकताच दत्त जयंती निमित्त ‘ऑनलाईन’ स्वरूपात आयोजित केलेल्या सामूहिक नामजप कार्यक्रमाला समाजाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
साधनेच्या प्रवासात स्वतःत जाणवलेले पालट आणि त्यांतून साधकांपुढे ठेवलेला आदर्श – प्रसाराला किंवा अर्पण आणण्यासाठी जातांना साधकांना एकत्र आणण्यासाठी त्यांच्याशी प्रेमाने वागून त्यांच्या सेवेचे नियोजन करणे, सेवेमध्ये प्रत्यक्ष कृतीच्या स्तरावर प्रत्येक टप्प्यात सहभागी होणे,…
‘पूर्वीपासून मला ‘आपला जीवनपट लिहावा’, असे वाटायचे; कारण ‘ज्याच्या अंगी मोठेपण, त्यास यातना कठीण । ’ ही म्हण माझ्या जीवनप्रवासास जुळणारी आहे. या माध्यमातून कठीण परिस्थितीतही ‘गुरूंच्या कृपेने एखाद्या जिवाचा उत्कर्ष कसा साधला जातो’, हे समाजाला सांगता यावे’, असे मला वाटायचे.
अ-२ स्वयंसूचना पद्धत म्हणजेच अयोग्य प्रतिक्रियेऐवजी योग्य प्रतिक्रिया येण्यासाठीची पद्धत. प्रतिक्रिया म्हणजे प्रतिसाद ! अयोग्य प्रतिक्रिया म्हणजे अयोग्य प्रतिसाद ! अ-१ स्वयंसूचना पद्धतीप्रमाणेच अ-२ पद्धतीने स्वयंसूचना देण्याचे सूत्र आहे. – प्रसंग + योग्य दृष्टीकोन + योग्य प्रतिक्रिया (विचार किंवा कृती)
स्वयंसूचना सत्र म्हणजे काय, तर आपल्याकडून होणार्या चुका, अयोग्य कृती टाळून त्याजागी योग्य कृती काय करायच्या, याची मनाला दिशा देणे ! मनात नकारात्मक किंवा निराशेचे विचार येत असतील, तर त्याऐवजी मनाला सकारात्मक आणि आध्यात्मिक स्तरावर विचार करण्याची सवय लावणे !