आध्यात्मिक त्रासामुळे साधकाच्या मनात येणारे आत्महत्येचे विचार साधनेमुळे नाहीसे होऊन त्याचे रक्षण होणे, याचे सौ. योया वाले यांनी केलेले सूक्ष्मातील परीक्षण
साधक साधना करत असल्याने, तसेच त्याच्यात ईश्वराप्रती भाव असल्याने ईश्वराकडून त्याला चांगली शक्ती मिळते. त्यामुळे ‘आत्महत्येचा विचार हा माझा नसून वाईट शक्तीने माझ्या मनात घातला आहे’, हे त्याच्या लक्षात येते आणि साधक सतर्क होतो.