कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाने ४५० गावांमध्ये भूस्खलन
पन्हाळा तालुक्यातील सर्वाधिक १०२ गावांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण १ सहस्र १८९ हेक्टर भूमी भूस्खलनामुळे बाधित झाली आहे.
पन्हाळा तालुक्यातील सर्वाधिक १०२ गावांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण १ सहस्र १८९ हेक्टर भूमी भूस्खलनामुळे बाधित झाली आहे.
डोळे निरोगी ठेवण्यासाठी दिवसभरात डोळ्यांची काळजी कशी घ्यावी याचे मार्गदर्शन करणे महत्त्वाचे असते. डोळे निरोगी रहाण्यासाठी आदर्श दिनचर्या कशी असावी ? याविषयी जाणून घ्यायला हवे. आयुर्वेदाने प्रथम याच गोष्टींना महत्त्व दिले आहे.
गेल्या २ वर्षांत परात्पर गुरु डॉक्टरांनी आमच्याकडून त्यांच्या विविध छायाचित्रांचा अभ्यास करवून घेतला. या अभ्यासाच्या माध्यमातून भगवंताने उलगडलेली परात्पर गुरु डॉक्टरांच्या अवतारत्वाच्या संदर्भातील दैवी लीला आम्हाला अनुभवता आली.
साधनेमुळे आध्यात्मिक उन्नती होऊ लागल्यावर व्यक्तीमध्ये होणार्या दैवी पालटांमुळेही तिच्या देहावर शुभचिन्हे उमटतात. विविध यज्ञ-याग, धार्मिक विधी आणि सोहळे यांच्या प्रसंगी सनातनच्या श्रीसत्शक्ति(सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या देहावर अनेक दैवी शुभचिन्हे दिसून आली.
‘व्यायाम आनंददायक आहे. शरिराच्या रचनेमध्ये आपले अवयव, स्नायू, हाडे, रक्तवाहिन्या, त्वचा, मेंदू, मज्जारज्जू आणि मज्जातंतू हे सर्व अंतर्भूत असतात. ‘शरीर सुदृढ असावे’, असे आपल्याला नेहमी वाटत असते; परंतु या सर्व अवयवांची कार्यक्षमता चांगली रहाण्यासाठी व्यायामाची आवश्यकता असते. नियमित व्यायामाचे अनेक लाभ आहेत.
सनातन संस्था , हिंदु जनजागृती समिती आणि स्थानिक संस्था-संघटना यांच्या वतीने चिपळूण येथील पूरग्रस्तांना अन्नधान्य वाटप करण्यात येत आहे.
या लेखात आपण पारिजातक, बेल, वाळा, आस्कंद (अश्वगंधा), झेंडू आणि उपलसरी (सारिवा किंवा अनंतमूळ) यांच्याविषयीची माहिती वाचूया.
या लेखात आपण ब्राह्मी, वेखंड, शतावरी, हळद आणि कडूनिंब यांच्याविषयीची माहिती वाचूया.
या लेखात आपण पानफुटी (पर्णबीज), माका, जास्वंद आणि पुनर्नवा यांच्याविषयीची माहिती वाचूया.
या लेखात आपण निर्गुंडी, शेवगा, गवती चहा, दूर्वा, पानवेल (विड्याच्या पानांची वेल) आणि आघाडा यांच्याविषयीची माहिती वाचूया.