साधकांवर आलेले वाईट शक्तींचे आवरण काढण्याची एक लाभदायक पद्धत !

वाईट शक्तींच्या त्रासामुळे साधकांवर पुष्कळ त्रासदायक आवरण येते. ते नियमित काढणे आवश्यक असते. आवरण काढल्याने साधकांना होणारा आध्यात्मिक त्रास काही प्रमाणात न्यून होतो.

‘निर्भय वॉक’ नव्हे, तर ‘पारदर्शक वॉक’ करत अंनिसने दाभोलकरांना (अंध)श्रद्धांजली वहावी ! – सनातन संस्थेचे अंनिसला आवाहन

‘विवेकाचा जागर’, ‘निर्भय वॉक’, ‘वैज्ञानिक दिन’ आदींच्या गोंडस नावाखाली अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) राज्यभरात दाभोलकरांच्या स्मृतिदिनाचा कार्यक्रम करणार आहे. ज्या अंनिसच्या ट्रस्टचे हात आर्थिक घोटाळ्यांमध्ये बरबटले आहेत, ज्यांनी ट्रस्टच्या निधीत पारदर्शकता ठेवलेली नाही, त्यांनी ‘पुरोगामीत्वा’चा आव आणून ‘विवेका’चा जागर करायचा, ही महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक आहे.

चातुर्मासातील सण, व्रते आणि उत्सव

या लेखात चातुर्मासातील व्रते-सण यांचा उल्लेख थोडक्यात केला आहे. बहुतेक व्रते स्त्रियांनीच करायची आहेत. संसारात येणार्‍या अनेक अडचणींना त्यांना तोंड देता यावे, हा त्यामागील प्रधान हेतू आहे. ‘ऐहिक सुखापेक्षा पारलौकिक सुखाकडे लक्ष द्या, म्हणजेच फलासक्ती न ठेवता कर्म करत रहा’, हा भगवद्गीतेचा संदेशच वेगवेगळ्या प्रकारे सांगितला आहे.

कै. (सौ.) शालिनी मराठे यांच्या निधनानंतर त्यांचा अंत्यसंस्कार विधी आणि त्यांच्या लिंगदेहाचा मृत्यूत्तर प्रवास यांचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

‘१६.७.२०२२ या दिवशी सनातन संस्थेच्या साधिका सौ. शालिनी मराठे (वय ७४ वर्षे) यांचे आजारामुळे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांचा अंत्यसंस्कार विधी आणि त्यांच्या लिंगदेहाचा मृत्यूनंतरचा प्रवास यांचे सूक्ष्म परीक्षण येथे देत आहे.

‘हर घर तिरंगा’ मोहिमेच्या अंतर्गत सनातनच्या आश्रमांमध्ये ध्वजारोहण !

भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या म्हणजे ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने केंद्रशासनाच्या वतीने १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ हे अभियान राबवण्यात येत आहे. शासनाच्या या आवाहनाला प्रतिसाद देत सनातनच्या संस्थेच्या गोव्यातील आश्रमात ध्वजारोहण, तर देवद, पनवेल येथील आश्रमात ध्वजवंदन करण्यात आले.

भारतीय अर्थव्यवस्थेला समाप्त करण्यासाठी हलाल व्यवस्था एक षड्यंत्र ! – अमोल कुलकर्णी, सनातन संस्था

हलाल’च्या वाढत्या मागणीमुळे मांसविक्रीचा वार्षिक अनुमाने ३ लाख कोटी रुपयांचा संपूर्ण व्यवसाय धर्मांधांच्या नियंत्रणात जात आहे. हलाल व्यवस्था ही भारतीय अर्थव्यवस्थेला समाप्त करण्यासाठी रचलेले एक षड्यंत्र आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे श्री. अमोल कुलकर्णी यांनी केले.

पावित्र्याचे प्रतीक असलेले श्रीफळ, म्हणजेच नारळ !

‘नारळ हे उष्ण कटिबंधात होणारे फळ आहे. हिंदी आणि पॅसिफिक महासागर ही नारळ मिळण्याची मूळ स्थाने आहेत. नारळाला ‘दक्षिणेकडील फळ’, असे समजले जाते.

सनातन संस्थेच्या वतीने कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांना बांधली राखी !

भावाचा उत्कर्ष व्हावा अन् भावाने बहिणीचे संरक्षण करावे, या भूमिकेतून रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या आर्. टी. नगर येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांना राखी बांधण्यात आली.

सनातनच्या साधिका कै. (सौ.) प्रमिला रामदास केसरकर सनातनच्या १२१ व्या आणि कै. (सौ.) शालिनी प्रकाश मराठे सनातनच्या १२२ व्या संतपदी विराजमान !

१. दुर्धर आजारपणात ‘नामची तारी भवसागरी’ या उक्तीप्रमाणे जीवन जगून ‘सनातनचे १२१ वे संतपद’ प्राप्त करणार्‍या कै. (सौ.) प्रमिला रामदास केसरकर (मृत्यूसमयी वय ६६ वर्षे) ! ‘मूळ ठाणे येथील दांपत्य अधिवक्ता रामदास केसरकर आणि सौ. प्रमिला केसरकर २७ वर्षांपूर्वी सनातन संस्थेच्या संपर्कात आले अन् त्यांनी साधनेला आरंभ केला. वर्ष २००८ मध्ये ते दोघेही रामनाथी (गोवा) … Read more