१२ वर्षांतून एकदा येणार्या कन्यागत महापर्वाचे यू.टी.एस्. (युनीव्हर्सल थर्मो स्कॅनर) या उपकरणाद्वारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने केलेली वैज्ञानिक चाचणी !
ज्या वेळी गुरु ग्रह कन्या राशीत प्रवेश करतो, त्या मुहूर्तावर गंगेचे पाणी कृष्णा नदीत प्रवेश करते, याला सर्वमान्यता आहे. त्या शुभमुहूर्तावर कृष्णा नदीच्या काठी कन्यागत महापर्वकाल आरंभ होतो. हे ११.८.२०१६ या दिवशी रात्री ९ वाजून २९ मिनिटांनी घडले. प्रत्येक १२ वर्षांनी एकदाच हा चमत्कार घडतो. या गोष्टीचा वैज्ञानिकदृष्ट्या तुलनात्मक अभ्यास..
