विविध आजार आणि अग्निहोत्राची उपयुक्तता !
कोरोना विषाणूचा जगभर प्रादुर्भाव झाल्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. या विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी आपण वारंवार हात धुणे, सोशल डिस्टन्सिंग (सामाजिक अंतर) हे नियम पाळले पाहिजेत.
कोरोना विषाणूचा जगभर प्रादुर्भाव झाल्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. या विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी आपण वारंवार हात धुणे, सोशल डिस्टन्सिंग (सामाजिक अंतर) हे नियम पाळले पाहिजेत.
भगवद्भक्ती केल्याने मानव जन्माचे सार्थक होते, याविषयीचे मार्गदर्शन सनातन संस्था विविध माध्यमांतून समाजाला करत असते. सनातन संस्थेने नुकतीच तेलुगु भाषेतील ‘श्री गणेशपूजा आणि आरती’ या ‘ॲप’ची निर्मिती केली आहे.
ख्रिस्ती आणि जिहादी साम्राज्यवादी शक्तींना वैश्विक हिंदुत्वाची भीती वाटू लागली आहे. त्यामुळे त्यांनी भारतातील राजकीय विचारांचे निधर्मीवादी, साम्यवादी आणि शहरी नक्षलवादी यांच्या साहाय्याने १० ते १२ सप्टेंबर या कालावधीत ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या विषयावर जागतिक पातळीवर ऑनलाईन परिषद आयोजित केली आहे.
शिवाजी विद्यापिठाचे विद्यार्थी प्रशांत सावळकर आणि ऋतुजा मांडवकर या २ युवा संशोधकांनी देशी गीर गायीच्या मूत्राच्या (गोमूत्राच्या) साहाय्याने चांदी धातूचे विघटन करून त्यापासून रूपेरी सूक्ष्म कण (नो पार्टिकल्स) सिद्ध केले आहेत. ‘चांदीचे हे अब्जांश कण (सिल्व्हर नॅनो पार्टिकल्स) वस्त्रोद्योगातून बाहेर सोडल्या जाणार्या अत्यंत विषारी पाण्याच्या शुद्धीकरणासाठी वापरता येऊ शकतात’, असे संशोधनातून समोर आले आहे.
सनातन संस्था ही अध्यात्मप्रसार करणारी संस्था असून हे कार्य अर्पणदाते, हितचिंतक, विज्ञापनदाते यांनी दिलेल्या अर्पणावर चालते. सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात दैनंदिन कामकाजासाठी पेट्रोलवर चालणारी वाहने वापरण्यात येतात. सध्या पेट्रोलचे दर वाढत असल्यामुळे त्यावरील दुचाकी वाहने चालवणे खर्चिक झाले आहे.
आपत्कालीन स्थितीचा विचार करता सनातनच्या विविध आश्रमांसाठी ३ रुग्णवाहिकांची तातडीने आवश्यकता आहे. वैद्यकीय सुविधा आणि अन्य तांत्रिक गोष्टी यांचा विचार करता ‘फोर्स’ (FORCE) या आस्थापनाच्या ‘बेसिक लाईफ सपोर्ट टाईप सी’ (Basic Life Support Type C) या ३ रुग्णवाहिकांची खरेदी करावयाची आहे.
माझा जन्म ६.१२.१९४३ या दिवशी मध्यमवर्गीय कुटुंबात माझ्या आजोळी कोल्हापूरमधील शाहूपुरी येथे झाला. मी माझे २ धाकटे भाऊ, २ धाकट्या बहिणी आणि विधवा आत्या यांच्यासह पुण्यातील नारायण पेठेत भाड्याच्या जुन्या घरात राहून शिक्षण घेत होतो.
तालुक्यातील ४२ गावे बाधित झाली आहेत. नदीकाठच्या गावांतील १ सहस्राहून अधिक जनावरे वाहून गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कापूस, केळी, मका, हिरवा चारा आदी पिके उद्ध्वस्त झाली. शेतातील सुपीक माती वाहून गेल्याने जमीन पडीक होण्याचा मोठा धोका आहे.
पुणे येथील श्री. गजानन बळवंत साठे (वय ७७ वर्षे) गेल्या १९ वर्षांपासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहेत. ते उच्चशिक्षित आहेत.
‘आईला अनेक वर्षांपासून निद्रानाशाचा विकार आहे, तरी ती दिवसभर उत्साही असते. आईची २ वेळा ‘अँजिओप्लास्टी’ (हृदयाचे शस्त्रकर्म) करावी लागली. त्यामुळे तिचे जेवण आणि हालचाली यांवर पुष्कळ बंधने आली आहेत, तरी ती सतत आनंदी असते.