आपत्काळात जीवितरक्षणासाठी करायच्या पूर्वसिद्धता : भाग – १०
आपत्काळात घरांना हानी पोचू शकते. त्यामुळे घराचा विस्तार किंवा सुशोभिकरण करण्यावर केलेला व्यय (खर्च) वाया जाऊ शकतो. यासाठी तसे करणे टाळावे.
आपत्काळात घरांना हानी पोचू शकते. त्यामुळे घराचा विस्तार किंवा सुशोभिकरण करण्यावर केलेला व्यय (खर्च) वाया जाऊ शकतो. यासाठी तसे करणे टाळावे.
कुटुंबातील व्यक्तींना असलेल्या विकारांनुसार कोणती औषधे किती प्रमाणात विकत घ्यावीत, तसेच भविष्यात लागू शकतील, अशी नेहमीच्या विकारांवरील कोणती औषधे घेऊन ठेवावीत, यांविषयी जवळचे डॉक्टर किंवा वैद्य यांना विचारावे.
पावसाळा चालू असल्याने खरेदी केलेले धान्यादी पदार्थ वाळवता येणार नाहीत, तरी ते पदार्थ टिकण्यासाठी अन्य उपाय करता येतील.
आपत्काळात बाजारपेठेत अनेक नित्योपयोगी वस्तूंचा तुटवडा असेल, त्या महाग होतील किंवा मिळणारही नाहीत. अशा वेळी पुढील पर्याय उपयोगी ठरतील. यांतील शक्य होतील तेवढे पर्याय आतापासूनच कृतीत आणण्याचा सराव करावा.
आपत्कालीन लेखमालिकेतील या भागात आपण कौटुंबिक स्तरावर लागणा-या नित्योपयोगी वस्तूंविषयी जाणून घेणार आहोत. या वस्तू कोणत्या आहेत, ऋतूंप्रमाणे लागणा-या वस्तू, संरक्षणासाठी लागणा-या वस्तू आदींविषयी या लेखात माहिती देण्यात आली आहे.
आपत्काळात पेट्रोल, डिझेल इत्यादी इंधनांचा तुटवडा भासेल. पुढे पुढे तर ती इंधने मिळणारही नाहीत. तेव्हा अशा इंधनांवर चालणारी दुचाकी आणि चारचाकी वाहने निरुपयोगी ठरतील.
तोंड धुणे, स्नान करणे, लादी पुसणे, कपडे धुणे, वाहन धुणे यांसारखी कामे करतांना आवश्यक तेवढेच पाणी वापरण्याची सवय मोठ्यांपासून लहानांपर्यंत सर्वांनी लावून घ्यावी.
आपत्काळात नेहमीप्रमाणे अल्पाहार किंवा भोजन बनवता न आल्यास आपल्यावर उपासमारीची वेळ ओढवू नये, यासाठी घरात आधीच पुढील टिकाऊ पदार्थ करून ठेवलेले उपयोगी पडतील.
अन्नधान्याचा साठा आपण कितीही केला, तरी हळूहळू तो संपतो. अशा वेळी उपासमार न होण्यासाठी पूर्वसिद्धता म्हणून अन्नधान्याची लागवड, गोपालन इत्यादी करणे आवश्यक ठरते.
‘सध्या भूकंप, महापूर, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आदींच्या माध्यमातून आपत्काळाला आरंभ झालेलाच आहे. वर्ष २०२१ पासून आपत्काळाची तीव्रता पुष्कळ वाढेल. वर्ष २०२३ पर्यंत, म्हणजे भारतात ‘हिंदु राष्ट्रा’ची (आदर्श अशा ईश्वरी राज्याची) स्थापना होईपर्यंत आपत्काळ असेल.’