नामजपाचे लाभ (सर्वसाधारण, शरीरशास्त्र आणि मानसशास्त्रदृष्ट्या)

या लेखात आपण नामाने जीवन कसे सुधारू शकते; तसेच मनाची एकाग्रता साध्य करण्यात आणि मनोविकारांवरील उपचार म्हणून नाम कसे उपयुक्त ठरते इत्यादी सूत्रेही पहाणार आहोत.

सनातन संस्थेच्या कार्याला यश मिळण्याच्या संदर्भात तिच्या शिकवण्याच्या पद्धतीची वैशिष्ट्ये

समाजातील बर्‍याच जणांनाच नव्हे, तर काही संतांनाही सनातन संस्थेचे साधक करत असलेल्या प्रगतीबद्दल आश्‍चर्य आणि कौतुक वाटते. कार्याला यश मिळावे आणि साधकांची प्रगती व्हावी; म्हणून सनातनमध्ये वापरण्यात येणारी कार्यपद्धत पुढीलप्रमाणे आहे.

गुरुकृपायोग

साधना करतांना गुरुकृपेशिवाय सर्व काही व्यर्थ आहे ! गुरुकृपेच्या माध्यमातून ईश्वरप्राप्तीच्या दिशेने वाटचाल होणे, यालाच ‘गुरुकृपायोग’ असे म्हणतात.

नामसंकीर्तनयोग आणि त्याची वैशिष्ट्ये

‘संकीर्तन’ म्हणजे स्तुती, गौरव किंवा ईश्वरनामोच्चारण. ‘नामसंकीर्तनयोग’ म्हणजे नामजपाच्या माध्यमातून योग साधणे. जप म्हणजे एखादे अक्षर, शब्द, मंत्र किंवा वाक्य पुनःपुन्हा म्हणत रहाणे.

सत्संग

सत्संग : साधकाला स‌त्‌मध्ये ठेवणारे आणि ईश्‍वराकडे नेणारे माध्यम ! त्याविषयी या लेखात जाणून घेऊया !

सत्सेवा म्हणजे काय ?

ईश्‍वराच्या सगुण आणि निर्गुण रूपाची सेवा म्हणजे सत्सेवा ! या लेखात आपण ईश्‍वरप्राप्तीसाठी साधना करणार्‍या साधकाच्या दृष्टीने सत्सेवेचे महत्त्व जाणून घेऊया !

सत्‌साठी त्याग : ईश्‍वराप्रती समर्पण वाढवणारा तन, मन अन् धन यांचा त्याग !

‘ईश्वरप्राप्तीसाठी साधना करतांना एकाच वेळी सर्वस्वाचा त्याग करणे शक्य नसते; पण टप्प्याटप्प्याने तन, मन, धनाचा त्याग करू शकतो.