नामजप करतांना करायच्या मुद्रा आणि न्यास, तसेच न्यास करण्यासाठीचे स्थान समजून घेणे

मुद्रा, न्यास आणि न्यास करण्यासाठीचे स्थान यांविषयीची प्रायोगिक माहिती १. पंचतत्त्वे आणि त्यांच्याशी संबंधित मुद्रा अन् न्यास १ अ. पंचतत्त्वांशी संबंधित हाताची बोटे तत्त्व हाताचे बोट तत्त्व हाताचे बोट १. पृथ्वी करंगळी ४. वायु तर्जनी २. आप अनामिका ५. आकाश अंगठा ३. तेज मधले बोट १ आ. हाताच्या मुद्रेचा सगुण आणि निर्गुण तत्त्वांशी संबंध मुद्रेचा … Read more

काही विकारांवर उपयुक्त असणारे विविध नामजप – ३

१. झोपेशी संबंधित विकार १ अ. . झोप न लागणे (निद्रानाश) १. श्री हनुमते नमः । (वायु), नामजप एेका २. श्री दुर्गादेव्यै नमः । (तेज), नामजप एेका ३. श्री दुर्गादेव्यै नमः। – श्री गुरुदेव दत्त । (देवता : श्री दुर्गादेवी, तत्त्व : तेज; देवता : दत्त, तत्त्व : पृथ्वी, आप), ४. भर्गो (तेज), ५. ई (देवता : श्रीराम, तत्त्व : आप), ६. … Read more

काही विकारांवर उपयुक्त असणारे विविध नामजप – २

अस्थी आणि स्नायू संस्थेचे विकार, स्नायूंचे विकार, पाठीचा कणा, मणक्यांचे सांधे आणि पाठीचे स्नायू यांचे विकार निर्मूलनासाठी नामजप जाणून घ्या !

काही विकारांवर उपयुक्त असणारे विविध नामजप – १

प्रत्येक देवतेची विशिष्ट कंपने असतात. त्या देवतेच्या नावाचा जप केल्याने जी विशिष्ट कंपने शरिरात निर्माण होतात, त्यांच्यामुळे विकाराद्वारे शरिरात निर्माण झालेली अनैसर्गिक किंवा प्रमाणबाह्य कंपने सुधारण्यास साहाय्य होते, म्हणजेच विकार-निर्मूलन होण्यास साहाय्य होते.

विकार-निर्मूलनासाठी नामजप – २

मनुष्याच्या बहुतेक शारीरिक आणि मानसिक विकारांमागील मूळ कारण आध्यात्मिक असते. हे कारण नष्ट होण्यासाठी आध्यात्मिक स्तरावरील उपाय योजावा लागतो. नामजप हा एक उत्तम आध्यात्मिक उपाय आहे.

विकार-निर्मूलनासाठी नामजप (भाग १)

मनुष्याच्या बहुतेक शारीरिक आणि मानसिक विकारांमागील मूळ कारण आध्यात्मिक असते. हे कारण नष्ट होण्यासाठी आध्यात्मिक स्तरावरील उपाय योजावा लागतो. नामजप हा एक उत्तम आध्यात्मिक उपाय आहे.

झोप लागत नसल्यास पुढीलपैकी एखादा नामजप झोप येईपर्यंत करा !

सध्या अनेक साधकांना रात्री पहुडल्यावर बराच वेळ झोप येत नाही किंवा मध्यरात्री वा उत्तररात्री जाग आल्यावर पुन्हा झोप लागत नाही.

ॐ ॐ श्री आकाशदेवाय नमः ॐ ॐ

आपत्काळाची तीव्रता वाढत असल्याने सूक्ष्मातून होणार्‍या त्रासांची तीव्रता सर्वत्र वाढत आहे. त्यासाठी उपाय करतांना देवतांचे नामजप, मुद्रा आणि न्यास यांच्यामुळे लाभ होत नसल्यास पुढील नामजप करावा.